1. ABP Majha Top 10, 9 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 9 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शरयू तीरावरून महाआरती; सीएम योगी आणि पीएम मोदींचे मानले आभार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अयोध्या दौऱ्यात जोरदार शक्तीपदर्शन केले. आज दिवसभरात निर्माणाधीन अयोध्येतील राम मंदिराची  पाहणी केल्यानंतर सायंकाळी शरयू नदीच्या तीरावर आरती केली. Read More

  4. asteroid 2023 FP5 : विमानाच्या आकाराचा असलेल्या लघुग्रहाचा थेट पृथ्वीच्या दिशेनं वेगाने प्रवास! नासाचे लघुग्रहाच्या प्रवासावर सातत्याने लक्ष

    2023 FP5 नावाचा एक विशाल 120 फूट विमानाच्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी नासा या विशाल लघुग्रहावर सतत लक्ष ठेवून आहे. Read More

  5. Gautami Patil : गौतमी पाटील लग्नबंधनात अडकणार? म्हणाली,"असा' पुरुष माझ्या आयुष्यात..."

    Gautami Patil : गौतमी म्हणाली,"मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा या कशाची गरज नाही. पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे". Read More

  6. 'जोपर्यंत बघणारे थांबणार नाहीत, तोपर्यंत हे असंच चालू राहील'; गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमावर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची प्रतिक्रिया

    सध्या महाराष्ट्रात गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या लावणीवरून प्रचंड वाद निर्माण झाला आहे. याबाबत नुकतीच प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  Read More

  7. MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन

    MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More

  8. Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा

    Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More

  9. Health Tips : फळे आरोग्यासाठी फायदेशीर, पण दिवसाच्या 'या' वेळी खाल्ल्यास होतील गंभीर परिणाम; वाचा सविस्तर

    Health Tips : जेवणाच्या अर्धा ते एक तास आधी फळे खाल्ल्यास शरीराला भरपूर पोषण मिळते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. Read More

  10. Petrol and Diesel Price Today: राज्यात CNG, PNG च्या दरात कपात; पेट्रोल-डिझेलचे दरही कमी होणार?

    Petrol Diesel Price: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. Read More