1. ABP Majha Top 10, 30 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 30 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Gujrat Assembly Election 2022 : गुजरात विधानसभेचं आज पहिल्या टप्प्यातील मतदान; 89 जागांसाठी 788 उमेदवार मैदानात

    Gujrat Assembly Election : गुजरातमध्ये (Gujrat Election) आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात आज 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान होत आहे. Read More

  4. World Aids Day 2022 : भारतात 2.35 मिलियन एड्सच्या एकूण रुग्णाची संख्या; काय आहे हा आजार? वाचा इतिहास आणि थीम

    World Aids Day 2022 : जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, जगात 37.9 टक्केल लोक एड्स या आजाराने ग्रस्त आहेत. Read More

  5. IFFI ज्युरी नदाव लॅपिड म्हणाले; 'The Kashmir files' चित्रपट अनेकांना चांगला वाटतोय हे मला मान्य...

    Nadav Lapid IFFI 2022:  नदाव लॅपिड यांनी म्हटलं आहे की, प्रचार किंवा प्रोपगेंडा म्हणजे काय हे कुणीही ठरवू शकत नाही? हे सत्य मी मान्य करतो. 'द काश्मीर फाइल्स' हा एक जबरदस्त चित्रपट आहे असं काहींना वाटत असेल तर ते मला मान्य आहे. Read More

  6. The Kashmir Files: 'हे कोणीतरी बोलणं गरजेचं होतं'; अखेर 'द कश्मीर फाइल्स'बाबत केलेल्या वक्तव्यावर नदाव लॅपिड यांनी सोडलं मौन

    इस्त्राइल चित्रपट निर्माता  नदाव लॅपिड (Nadav Lapid) हे चर्चेत आहेत. 'द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) हा प्रोपोगंडा आणि वल्गर चित्रपट आहे', असं नदाव यांनी म्हटलं होतं. Read More

  7. Ruturaj Gaikwad : विश्वविक्रमी सात षटकार ठोकण्याआधी ऋतुराजच्या मनात नेमकं काय चाललं होतं? त्यानंच सांगितलं...

    Ruturaj Gaikwad : ही खेळी मी माझ्या संपूर्ण टीमला समर्पित करेल. आम्ही खूप मेहनतीनं इथवर आलो आहोत. तसंच महाराष्ट्र असोशिएशनलाही ही खेळी मी समर्पित करेल, असंही ऋतुराज म्हणाला.   Read More

  8. Fifa World Cup 2022 : रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयाने सुरुवात, सलामीच्या सामन्यात घानाचा 3-2 ने पराभव

    FIFA WC 2022 Qatar : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत पोर्तुगालने विजयाने आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे. Read More

  9. Winter Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचा कोरडी का पडते? यावर उपाय काय? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

    Winter Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू लागते. यामुळे अनेक प्रकारचे आजार उद्भवतात. यावर मात करण्यासाठी जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला.   Read More

  10. India GDP News: दुसऱ्या तिमाहीत विकास दर 6.3 टक्के, सरकारने जाहीर केली आकडेवारी

    India GDP News: सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील विकास दराची आकडेवारी जाहीर केली आहे. Read More