एक्स्प्लोर

Pathan : शाहरुख खानच्या 'पठाण'ची क्रेझ संपेना! रिलीजच्या दोन दिवसांत 21 रेकॉर्ड नावावर

Pathan : शाहरुख खानच्या 'पठाण' या सिनेमाने आतापर्यंत 21 रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.

Shah Rukh Khan Pathan Movie : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. त्यामुळे बॉलिवूडचा बादशाह आता खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसवरचा बादशाह झाला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 21 रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. 

'पठाण'च्या 21 रेकॉर्ड्सबद्दल जाणून घ्या... (21 New Records Created By Pathan) 

  •  'पठाण' हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. 
  • 'पठाण' या सिनेमाच्या हिंदी वर्जनने रिलीजच्या पहिल्या दिवशी 55 कोटींची कमाई केली आहे. 
  • 'पठाण'च्या हिंदी वर्जनने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 70 कोटींचा गल्ला जमवला आहे. 
  • 100 कोटींचा टप्पा जलदगतीने पार करणारा हिंदी सिनेमा 'पठाण' ठरला आहे. 
  • सलग दोन दिवस 50 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा सिनेमा 'पठाण' ठरला आहे. 
  • रिलीजच्या पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी 'पठाण'ने सर्वाधिक कमाई केली आहे. 
  • भारतात 'पठाण'च्या हिंदी वर्जनचे सर्वाधिक शो आयोजित करण्यात आले होते. 
  • सुट्टीचा दिवस नसतानाही 'पठाण' सिनेमाने ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई केली आहे.
  •  'पठाण' हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील आतापर्यंतचा रिलीजच्या दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. 
  • 50 कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या निर्मितीसंस्थेत 'यशराज फिल्म स्टुडिओ'ची गणना होते. 
  • 'पठाण'सह यशराजच्या आणखी चार सिनेमांनी 50 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 
  • 'पठाण'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 'वार' आणि 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 
  • शाहरुखचा 'पठाण' स्पाय युनिव्हर्स सिनेमा ठरला आहे. 
  • शाहरुखच्या आतापर्यंतच्या सिनेमांपैकी 'पठाण' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी आपली जादू दाखवली आहे. 
  • रिलीजच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दीपिकाचा 'पठाण' हा पहिलाच सिनेमा ठरला आहे. 
  • 'पठाण' हा सिनेमा जॉन अब्राहमच्या आतापर्यंतच्या सिनेमांतील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. 
  • सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली आहे. 
  • यशराज फिल्म्सच्या 'पठाण'ने रिलीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
  • 'पठाण' या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच सर्वाधिक कमाई केली होती. 
  • शाहरुखच्या 'पठाण'ने अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. 

'पठाण'ची रेकॉर्डब्रेक कमाई!

'पठाण' या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 24 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. 250 कोटींच्या बजेट मध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 55 कोटी तर दुसऱ्या दिवशी 65 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 120 कोटींचा गल्ला जमवला आहे. दिवसेंदिवस अनेक रेकॉर्ड हा सिनेमा आपल्या नावे करत आहे. 

संबंधित बातम्या

Pathan Box Office Collection Day 2: केजीएफ 2 अन् बाहुबली 2 लाही टाकलं मागे; दुसऱ्या दिवशी पठाणची छप्पर फाड कमाई

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akanksha Puri On Trollers: अभिनेत्रीनं पैठणीवर घातला बिकनी ब्लाऊज; महाराष्ट्राच्या महावस्त्राचा अपमान केल्याचा लावला जातोय आरोप, आता म्हणतेय, 'अनेकांनी कौतुक केलंय...'
अभिनेत्रीनं पैठणीवर घातला बिकनी ब्लाऊज; महाराष्ट्राच्या महावस्त्राचा अपमान केल्याचा लावला जातोय आरोप, आता म्हणतेय, 'अनेकांनी कौतुक केलंय...'
Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीचं चित्र आज स्पष्ट होणार, काँग्रेस माघार घेणार?
Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीचं चित्र आज स्पष्ट होणार, काँग्रेस माघार घेणार?
Beed News : मस्साजोग सरपंचपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; दिवंगत संतोष देशमुखांकडून पराभूत झालेली स्वरूपानंद देशमुखांची एन्ट्री, अश्विनी देशमुखही अर्ज दाखल करणार
मस्साजोग सरपंचपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; दिवंगत संतोष देशमुखांकडून पराभूत झालेली स्वरूपानंद देशमुखांची एन्ट्री, अश्विनी देशमुखही अर्ज दाखल करणार
Public Interest Litigations: आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका

व्हिडीओ

Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Interest Litigations: आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
Women Reservation Bill: केंद्राकडून महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी, विधेयक या महिन्यात मंजूर होण्याची शक्यता; 273 जागा महिलांसाठी राखीव, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार होणार, महाराष्ट्रात किती?
केंद्राकडून महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी, विधेयक या महिन्यात मंजूर होण्याची शक्यता; 273 जागा महिलांसाठी राखीव, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार होणार, महाराष्ट्रात किती?
युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?
युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?
NCP Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम? शरदचंद्र पवार पक्ष ॲक्शन मोडमध्ये, बैठका अन् गाठीभेटींना वेग
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम? शरदचंद्र पवार पक्ष ॲक्शन मोडमध्ये, बैठका अन् गाठीभेटींना वेग
Nashik Crime News: नाशिकच्या नामांकित कंपनीत भयानक कांड, आधी नोकरी द्यायचे मग रिसॉर्टवर नेऊन...; 9 गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या नामांकित कंपनीत भयानक कांड, आधी नोकरी द्यायचे मग रिसॉर्टवर नेऊन...; 9 गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?
Pune Crime: पुण्यातील 'त्या' पोलिसांवर कारवाईचा बडगा; आयटी अभियंता तरुण-तरुणीला धमकावत 10 हजार रुपये उकळण भोवलं, तिघांचं निलंबन
पुण्यातील 'त्या' पोलिसांवर कारवाईचा बडगा; आयटी अभियंता तरुण-तरुणीला धमकावत 10 हजार रुपये उकळण भोवलं, तिघांचं निलंबन
Ritu Shivpuri Life Story: वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'
वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'
Chhatrapati Sambhajinagar : भाजीत केस निघाला; पतीनं जनावरासारखं मारलं, रात्रभर वेदना सहन केल्या; पुन्हा सकाळी त्रास अन्... तिनं छळाला कंटाळून गळ्याला लावली दोर
भाजीत केस निघाला; पतीनं जनावरासारखं मारलं, रात्रभर वेदना सहन केल्या; पुन्हा सकाळी त्रास अन्... तिनं छळाला कंटाळून गळ्याला लावली दोर
Embed widget