एक्स्प्लोर

Ulhasnagar : उल्हासनगरात मिळतेय अवघ्या २५ रुपयात साडी! साड्या घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी

Ulhasnagar latest news in marathi : उल्हासनगरमध्ये सध्या साड्यांचा एक आगळावेगळा सेल लागलाय. या सेलमध्ये अवघ्या 25 रुपयात साडी मिळतेय. या साड्या खरेदी करण्यासाठी महिला गर्दी करतायत.

Ulhasnagar latest news in marathi : उल्हासनगरमध्ये सध्या साड्यांचा एक आगळावेगळा सेल लागलाय. या सेलमध्ये अवघ्या 25 रुपयात साडी मिळतेय. या साड्या खरेदी करण्यासाठी महिला गर्दी करतायत. उल्हासनगरच्या गजानन मार्केट परिसरात असलेल्या रंग क्रिएशन या साड्यांच्या दुकानात हा सेल लागलाय. यामध्ये अवघ्या २५ रुपयात साडी मिळणार आहे. मात्र यासाठी आधारकार्ड कंपल्सरी असून एका महिलेला एकच साडी दिली जातेय. या साड्या घेण्यासाठी महिला गर्दी करतायत. या दुकानात २५ रुपयांच्या साड्यांव्यतिरिक्त अन्यही साड्या विक्रीसाठी आहेत. मात्र गोरगरिबांचा फायदा झाला पाहिजे या सामाजिक भावनेतून हा सेल सुरू करण्यात आल्याचं दुकानमालकांचं म्हणणं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून असच सामाजिक बांधिलकी जपत अश्विन ने हा सेल सुरू ठेवला आहे, दर वर्षी ह्याच पद्धतीने गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी अल्पदरात साड्यांचा सेल लावतात, तर गेल्या 2019 मध्ये फक्त 10 रुपयात साडी सेल लावल्याने हजारोंच्या संख्येने महिलांनी या दुकानासमोर गर्दी केली होती, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर, अहमदनगर हुन महिला या 10 रुपयाची साडी घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती, अक्षरशः चेंगराचेंगरी ची परिस्थिती झाली होती, शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला, वेळीच पोलिसांनी सूत्र हाती घेत दुकान मालकाला सौजन्याने समजवल्यानंतर मग तातडी ने हा सेल त्यावेळेस बंद करण्यात आला होता.

मात्र यावर्षी पुन्हा साड्यांचा सेल लावण्याचा निर्णय घेतला आणिते ही फक्त 25 रुपयात, जर बघायला गेलं तर 25 रुपयात एक किलो टोमॅटो, साखर, किंवा इतर जीवनावश्यक वस्तू भेटत नाही, त्याचबरोबर वडा पाव असो की तुमचा आमचा आवडत गरमागरम चहा सुद्धा 25 रुपये पर्यंत पाहोचलाय, अस असताना फक्त सामाजिक बांधिलकी म्हणून या भूमीपुत्रांनी अस हा आगळा वेगळा साड्यांचा सेल सुरू केलाय, चला तर आधार कार्ड सोबत घ्या आणि आपल्या मनपसंत साडी घ्या ते ही फक्त 25 रुपयात.

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde : बळीराजाच्या कल्याणासाठी श्रीकांत शिंदेंकडून सहस्रचंडी महायाग; डोंबिवलीत घटस्थापनेसह नवरात्रोत्सवाला सुरुवात
बळीराजाच्या कल्याणासाठी श्रीकांत शिंदेंकडून सहस्रचंडी महायाग; डोंबिवलीत घटस्थापनेसह नवरात्रोत्सवाला सुरुवात
धक्कादायक! 2 कोटी रुपयांच्या कामासाठी साडेसात लाख रुपयांची लाच; सरपंचाला रंगेहात पकडलं 
धक्कादायक! 2 कोटी रुपयांच्या कामासाठी साडेसात लाख रुपयांची लाच; सरपंचाला रंगेहात पकडलं 
40-40 वर्ष मित्रपक्षांची सत्ता होती, व्होट चोरीचा आरोप करणारे राहुल गांधी तिथे ब्र शब्दही काढणार नाहीत, सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण, रविंद्र चव्हाणांची टीका
40-40 वर्ष मित्रपक्षांची सत्ता होती, व्होट चोरीचा आरोप करणारे राहुल गांधी तिथे ब्र शब्दही काढणार नाहीत, सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण, रविंद्र चव्हाणांची टीका
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
Embed widget