एक्स्प्लोर

ठाण्यात RTO कडून रिक्षा चालकांच्या मराठी ज्ञानाची तपासणी; रिक्षा अडवून संवाद अन् कागदपत्रांची पडताळणी

प्रादेशिक परिवहन विभागाकडून रिक्षाचालक आणि मालकांविरोधात विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

ठाणे: राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई, ठाणे (Thane) येथील रिक्षाचालकांना मराठी यायलाच पाहिजे असा आग्रह धरत मराठी सक्ती केली होती. त्यावरुन, राजकीय वातावरण तापल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रात रिक्षाचालकांना (Autorikshaow) मराठी आलीच पाहिजे, अशी सर्वांनीच भूमिका घेतली. मात्र, शिवसेना प्रवक्ते संजय निरपम यांनी या भूमिकेला विरोध करत सक्ती आणि कारवाईला आपला विरोध असल्याचे म्हटले होते. तसेच, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीही या कारवाईला विरोध करत कायदेशीर बाजू मांडली होती. त्यानंतर, मंत्री प्रताप सरनाईक आणि वाहनचालक प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत 15 ऑगस्टपर्यंत मराठी सक्तीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र, आरटीओ (RTO) विभााकडून रिक्षाचालकांच्या मराठी ज्ञानाची तपासणी आत्तापासूनच सुरू झालीय.   

प्रादेशिक परिवहन विभागाकडून रिक्षाचालक आणि मालकांविरोधात विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. रिक्षा चालकांना मराठी भाषा येते का, तसेच त्यांच्या परवान्यांची आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी अधिकारी आता थेट रस्त्यावर उतरले आहेत. प्रत्येक रिक्षा चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स, बॅच, वाहन नोंदणी कागदपत्रे आणि अन्य परवान्यांची तपासणी केली जात आहे. यावेळी चालकांना मराठीत संवाद साधण्यास सांगितल जात असून, त्यांची मराठी समज आणि बोलण्याची क्षमता तपासली जात आहे. त्यामुळे, काही रिक्षाचालकांनी आरटीओ अधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय, तर काहींनी मनात भीती बाळगत विरोधही दर्शवला आहे. 

ठाणे शहरात विविध ठिकाणी पथके सक्रीय

राज्यात 15 ऑगस्टनंतर मराठी भाषा न बोलणाऱ्या अथवा आवश्यक नियमांचे पालन न करणाऱ्या अमराठी रिक्षा चालकांवर प्रमाणात कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे, अनेक रिक्षा चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ठाणे शहरातील विविध भागांमध्ये RTO अधिकाऱ्यांची पथके सक्रीय झाली असून, अचानक तपासणी मोहीम राबवली जात आहे. रिक्षा चालक-मालकांची नोंदणी, कागदपत्रांची वैधता आणि स्थानिक नियमांचे पालन यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच मराठी भाषेचा वापर वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे आरटीओ अधिकारी राकेश पाटील यांच्याकडून सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा

2029 च्या निवडणुकीत बारामतीतून कोण? युगेंद्र पवारांनी सांगतिली कार्यकर्त्यांची इच्छा; विलिनीकरणावरही परखड भाष्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kohinoor Apartment Building Collapsed in Bhiwandi: भिवंडीत चार मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली, 9 जणांचा मृत्यू; रात्री 12 वाजता हादरवणारं घडलं, कुटुंबीयांचा आक्रोश
भिवंडीत चार मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली, 9 जणांचा मृत्यू; रात्री 12 वाजता हादरवणारं घडलं, कुटुंबीयांचा आक्रोश
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
धक्कादायक! 8 महिन्यांच्या बाळावरुन वाद, 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सासऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
धक्कादायक! 8 महिन्यांच्या बाळावरुन वाद, 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सासऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Embed widget