Continues below advertisement

ठाणे बातम्या

उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाला शरद पवार गटाचा मोठा धक्का! माजी महापौर पंचम कलानींची जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी, सीमा आहुजांकडे पक्षाची धुरा
पतीला वाचवण्यासाठी पत्नीने स्वतःची किडनी दिली, मात्र फॅमिली डॉक्टरच फसवणुकीचा सूत्रधार निघाला; 7 जणांविरोधात गुन्हा, मोठ्या रॅकेटचा संशय
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मातोश्रीवरुन संजय पाटलांना फोन, पत्नीच्या तब्येतीची विचारपूस, ठाकरेंचा विश्वासू माणूसही रुग्णालयात पोहोचला
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण
डोंबिवलीत धक्कादायक घटना!  तीन लहान मुलांना रस्त्यावर सोडून आई बेपत्ता, पोलिसांकडून तपास सुरु
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, बदलापूर स्थानकात लोकल ट्रेन थांबण्याची जागा बदलली, नेमकं काय झालं?
मुंबईतील मृत्यूचा परिणाम! कल्याण APMC मध्ये 12 ट्रक कलिंगड पडून, ग्राहकांची पाठ; शेतकरी-विक्रेते हवालदिल
कामाची बिले अन् डिपॉझिटसाठी 6 टक्के कमिशन मागणं भोवलं; बदलापूर नगर परिषदेच्या 'क्लास-1' अधिकाऱ्यावर गुन्हा, ACB ची मोठी कारवाई
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
Avinash Jadhav on Gunratna Sadawarte : एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे खाणाऱ्या सदावर्तेला जेलमध्ये पाठवणार
रील स्टार सुरेंद्र पाटीलच्या मुसक्या आवळल्या, 12 वर्षापूर्वीच्या 'त्या' प्रकरणाचा अखेर उलगडा; घरात सापडलेल्या गोष्टी पाहून पोलीसही चक्रावले!
डोंबिवलीत पैशांच्या वादातून तरुणाला संपवलं, तब्बल 12 वर्षानंतर आरोपी रील स्टारचा कारनामा उघड, तीन जणांना अटक
RPF जवान देवदुतासारखा धावला; ट्रेनमधून उतरणाऱ्या माय-लेकराचा जीव वाचला, कल्याण स्थानकावरील थरार
भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर, सोशल इंजिनिअरिंग अन् निष्ठावंतांना संधी, नेमकं काय गणित साधलं?
मराठी समजत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा अधिकारच नाही; प्रताप सरनाईकांनी पुन्हा ठणकावलं, मीरा-भाईंदरच्या 562 रिक्षाचालकांविरोधात नोटीस
मनसेला बैठकीला बोलावलं नाही, रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मराठी सक्तीवरुन सरकार माघार घेण्याच्या तयारीत: संदीप देशपांडे
जमिनीच्या वादातून ठाण्यात बिल्डरचे बाऊन्सर आणि स्थानिक लोकांमध्ये वाद, तीन जण जखमी
भांडुपमध्ये निर्माणाधीन इमारतीच्या स्लॅबचा ढाचा कोसळला, लग्नाला आलेले वऱ्हाडी थेट खड्ड्यात पडले, एकाचा दुर्दैवी अंत, 10 जण जखमी
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola