Bhiwandi Bus Fire: भिवंडीत धावत्या एसटी बसला अचानक भीषण आग; Photo
Bhiwandi Bus Fire: भिवंडी तालुक्यातील खडवली येथे धावत्या एसटी बसला अचानक आग लागून बस जळून खाक झाली.
Continues below advertisement

Bhiwandi Bus Fire
Continues below advertisement
1/6
भिवंडी तालुक्यातील खडवली येथे धावत्या एसटी बसला अचानक आग लागून बस जळून खाक झाली.
2/6
रिक्षाचालक शैलेश जाधव यांच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
3/6
सटी महामंडळाची खडवली–पडघा फेरीवरील बस खडवली येथे धावत असताना अचानक आग लागली.
4/6
रिक्षाचालक शैलेश जाधव यांनी आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बस तत्काळ थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
5/6
काही मिनिटांतच बस पूर्णपणे जळून खाक झाली.
Continues below advertisement
6/6
अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून आगीचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
Published at : 12 Jul 2026 01:18 PM (IST)