एक्स्प्लोर

Gas cylinder blast in Mumbra : मुंब्य्रातील चांदनगर परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट, तीन जण जखमी

Mumbra Gas Cylinder Blast: मुंब्य्रात झालेल्या या एलपीजी सिलेंडर स्फोटामध्ये तीन जण जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींवर जवळील रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे.

ठाणे : मुंब्रातील चांदनगर  परिसरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट (Gas cylinder blast in Dombivali) घडला आहे.मुघल पार्क या इमारतीच्या ए विंगमध्ये एका भंगाराच्या दुकानामध्ये गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने  स्फोट झाला.  या स्फोटात महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या तीन घरांचे देखील नुकसान झाले आहे. मनीषा मोर्वेकर यांच्या घरात गॅस लिकेजमुळे हा स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त  केला आहे. तसेच एक रिक्षा आणि एका चारचाकी वाहनांचा नुकसान झाले आहे. 

शनिवारी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी मुंब्रा येथील चांदनगर येथे  गॅस सिलेंडरचा  स्फोट झाला. गॅस लिकेज झाल्याने भडका उडाल्यामुळे तीन व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली  आहे.   एका खाजगी रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. या घटनास्थळी गॅस सिलेंडरच्या लिकेज झाला असल्याची प्रशासनाने दिली आहे. या घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी,  पीकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान, फायर वाहनासह तसेच टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहे.

Mumbai Gas cylinder blast : गॅस वापरताना काळजी घ्या...

घरगुती गॅस वापरताना निष्काळजीपणा केल्याने दुर्घटनांना सामोरे जावे लागत आहे. गॅसच्या चुकीच्या वापरामुळे किंवा लिकेजमुळेही आग लागू शकते. गॅस लिकेजचा वास आल्यास सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. इलेक्ट्रिकचे कोणतेही उपकरण चालू अथवा बंद करू नये. गॅस उपकरण घरच्या घरी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये. गॅसमधील कोणत्याही प्रकारच्या उपकरणाचा बिघाड झाल्यास गॅस वितरकाशी संपर्क साधा. 

Mumbai Gas cylinder blast : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील बंगल्याला आग

ठाण्यातील घोडबंदर रोड येथील मढवी निवास या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर मध्यरात्री  आग लागली होती.   घटनास्थळी एकूण पाच व्यक्ती अडकल्या होत्या. आग लागल्यानंतर तीन व्यक्ती बाहेर आले होते आणि दोन व्यक्ती घरामध्ये दुसऱ्या मजल्यावर अडकल्या होत्या.  आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडून अडकलेल्या व्यक्तींना देखील बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे . बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी लागलेली आग विझविण्यात आली आहे. आगीचं कारण अस्पष्ट आहे.  पुढील तपास कासारवडवली  पोलीस करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Auto Taxi Rate Hike Marathi News: 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Mira Bhayandar News: रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget