एक्स्प्लोर

कर्जत यार्ड सुधारणेसाठी मध्य रेल्वेचा शनिवार-रविवार विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

karjat yard railway station : कर्जत स्थानकावर बूम पोर्टलच्या उभारणीसाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाने विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे.

karjat yard railway station : कर्जत स्थानकावर बूम पोर्टलच्या उभारणीसाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाने विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक शनिवार आणि रविवारी असेल. यामुळे रेल्वे वाहतूकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जतमधून प्रवास करताना रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावं. सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस असल्यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. लोकल सेवा इतर दिवसांप्रमाणेच धावतील.

शनिवार 03.12.2022 रोजी ब्लॉक 1 - सकाळी 10.45 ते दुपारी 12.15 (90 मिनिटे) भिवपुरी रोड ते पळसधरीपर्यंत सर्व मार्गावर

उपनगरीय गाड्यांच्या चालण्याच्या पद्धती

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 09.01, 09.30  आणि 09.57 वाजता सुटणाऱ्या कर्जत लोकल नेरळपर्यंत धावतील. 

 कर्जत येथून सकाळी 10.45 , 111.19, दुपारी 12.00 वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कर्जत ऐवजी नेरळ येथून चालविण्यात येतील.

कर्जत येथून सकाळी 10.40 आणि दुपारी 12.00 वाजता सुटणारी खोपोली लोकल रद्द राहणार आहे.

खोपोली येथून सकाळी 11.20 आणि दुपारी 12.40 वाजता सुटणारी कर्जत लोकल रद्द राहणार आहे.

 खालील एक्सप्रेस गाड्या लोणावळा, पळसधरी येथे नियमित केल्या जातील आणि गंतव्यस्थानी वेळापत्रकापेक्षा  उशिराने पोहोचतील

 ट्रेन क्रमांक 22731 हैदराबाद - मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक 16587 यशवंतपूर - बिकानेर एक्सप्रेस 

ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर -  लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 

रविवार 04.12.2022 रोजी ब्लॉक 2 - 11.20 ते दुपारी 12.20 वाजेपर्यंत भिवपुरी रोड ते पळसधरी पर्यंत सर्व मार्गांवर

 उपनगरीय गाड्यांच्या चालण्याच्या पद्धती

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 09.30 आणि 09.57 वाजता सुटणाऱ्या कर्जत लोकल नेरळपर्यंत चालविण्यात येतील. 

कर्जत येथून सकाळी 11.19 आणि दुपारी 12.00 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कर्जत ऐवजी नेरळ येथून चालविण्यात येतील.

कर्जत येथून दुपारी 12.00 वाजता सुटणारी खोपोली लोकल आणि  खोपोली येथून सकाळी 11.20 वाजता सुटणारी कर्जत लोकल रद्द राहतील.

11014 कोईम्बतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍सप्रेस रविवारी नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचेल.  ब्लॉक कालावधीत नेरळ ते खोपोली दरम्यान कोणतीही उपनगरी सेवा उपलब्ध असणार नाही.  या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र महसूल व वन विभागात नोकरीचे आमिष, युवकाची तब्बल 70 लाखांची फसवणूक, तीन आरोपींना अटक 
महाराष्ट्र महसूल व वन विभागात नोकरीचे आमिष, युवकाची तब्बल 70 लाखांची फसवणूक, तीन आरोपींना अटक 
मुंबई - नाशिक महामार्गावर धक्कादायक घटना, पार्किंग केलेल्या एका ट्रकमध्येच आढळला चालकाचा मृतदेह 
मुंबई - नाशिक महामार्गावर धक्कादायक घटना, पार्किंग केलेल्या एका ट्रकमध्येच आढळला चालकाचा मृतदेह 
Kalyan Court Summons Uddhav Thackeray And Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
Mira Bhayandar Crime News: साखरपुड्याला जाण्यावरून पती-पत्नीमध्ये तुफान राडा; भांडण सोडवायला गेला अन् मुलाचा नाहक बळी गेला, मिरा-भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
साखरपुड्याला जाण्यावरून पती-पत्नीमध्ये तुफान राडा; भांडण सोडवायला गेला अन् मुलाचा नाहक बळी गेला, मिरा-भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Tukaram Mundhe : हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
Embed widget