एक्स्प्लोर

भिवंडीत खड्ड्यामुळे डॉक्टरचा जागीच जीव गेला; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचा बळी, चूक कोणाची?

BHiwandi Accident: नागरिकांच्या रोषाला आता उधाण आले असून, महानगरपालिका आणि पीडब्ल्यूडी विभागावर तीव्र टीका होत आहे.

Bhiwandi Accident : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड रस्ता आणि काँक्रीट व पेवर ब्लॉकमधील असमतोल गॅपमुळे दुचाकी घसरून एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. डॉ. मोहम्मद नशीम अन्सारी (वय 58) असे मृत डॉक्टरांचे नाव असून, आपल्या घरी परतत असताना हा भीषण अपघात घडला.

या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लोकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. भिवंडीत रस्त्याच्या कारणाने आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झालाय. यात नेमकी चूक कोणाची? असा सवाल नागरिक करतायत. 

नेमके काय घडले ?

भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका येथील सिराज हॉस्पिटल जवळ शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात घडला .  ढाब्यावर जेवण करून एक्टिवा वरून घरी परतत असताना एका डॉक्टरला जीव गमवावा लागला आहे .

मध्यरात्री सिराज हॉस्पिटल समोरील रस्त्यावर त्यांची एक्टिवा दुचाकी घसरली आणि मागून येणाऱ्या कंटेनरखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून वंजारपट्टी नाका येथील एपीजे अब्दुल कलाम उडान पुलावर खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आल्याने अवजड वाहनांचे खालून वाहतूक सुरू होती . आणि दुचाकी घसरल्यामुळे थेट कंटेनरच्या चाकाखाली जाऊन डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांनी अवजड वाहन वाहतूक बंद करण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन केले.  घटनास्थळी पोलीस पोहोचताच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. कंटेनर चालक मोहम्मद बिलाल मोहम्मद अस्लम वय 30 वर्ष याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

भिवंडीत खड्ड्यांमुळे 3 जणांचा मृत्यू

भिवंडी शहर व ग्रामीण भागात खड्ड्यांमुळे आतापर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे. याआधी दोन निरपराध जीवांनी प्राण गमावले, आणि आता एका डॉक्टरचा मृत्यू झाल्याने प्रश्न निर्माण झाला आहे . प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपेचा अंत कधी होणार? जीव गेल्यानंतरच रस्त्यांची डागडुजी होणार का? नागरिकांच्या रोषाला आता उधाण आले असून, महानगरपालिका आणि पीडब्ल्यूडी विभागावर तीव्र टीका होत आहे. या घटनेने केवळ एक कुटुंबच उद्ध्वस्त झाले नाही, तर संपूर्ण भिवंडीकरांच्या मनात भीती आणि संताप निर्माण केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

हेही वाचा 

Kolhapur News: कोल्हापुरातील दोन गटातील तुंबळ दगडफेकीत पीएसआयसह आठ जण जखमी; वादाची ठिणगी कशी पडली?

महत्त्वाच्या बातम्या

Mira Bhayandar News: रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
Embed widget