एक्स्प्लोर

मोस्ट अवेटेड ‘झुक एज’ लॉन्च, 6GB रॅमसह जबरदस्त फीचर्स

मुंबई : लेनोवो कंपनीचं सबब्रँड ‘झुक’ने आपला नवा स्मार्टफोन ‘झुक एज’ लॉन्च केला आहे. या नव्या स्मार्टफोनची 1 जानेवारीपासून चीनमधील बाजारात आगमन होणार आहे. 4 जीबी आणि 6 जीबी रॅम असे या स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट आहेत. 4 जीबी रॅम व्हेरिएंट स्मार्टफोनची किंमत 2,299 युवआन (जवळपास 22 हजार 500 रुपये), तर 6 जीबी व्हेरिएंट स्मार्टफोनची किंमत 2,499 युआन (जवळपास 24 हजार 500 रुपये) एवढी आहे. सिरेमिक व्हाईट, टायटॅनियम आणि क्रिस्टल ब्लॅक या रंगांमध्ये दोन्ही व्हेरिएंट उपलब्ध असतील. ‘झुक एज’ फीचर्स :
  • 5 इंचाचा एचडी रिझॉल्युशन स्क्रीन
  • कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन
  • 35GHz क्वार्ड कोर स्नॅपड्रॅगन 821 चिपसेट
  • टाईप-सी पोर्ट
  • U टच फिंगरप्रिंट सेन्सर
  • ड्युअल सिम स्लॉट
  • 0 नॉगट ओएस ऑपरेटिंग सिस्टम
  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
  • 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • 64 जीबी इंटरनल स्टोरेज (स्टोरेज वाढवण्याची सुविधा)
  • 3100mAh क्षमतेची बॅटरी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Karnataka Policy Regarding Digital Usage: कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
Best Selling Car : SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार
SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार
Cockroach Cyborgs: आता ड्रोनच्या जोडीला झुरळंही युद्धात उतरणार; तंत्रज्ञानाचा अनोखा अविष्कार, हेरगिरी ते प्रत्यक्ष युद्ध कॉकरोच लढणार
आता ड्रोनच्या जोडीला झुरळंही युद्धात उतरणार; तंत्रज्ञानाचा अनोखा अविष्कार, हेरगिरी ते प्रत्यक्ष युद्ध कॉकरोच लढणार
Mark Zukerberg: इन्स्टा, फेसबुकवर जाणूनबुजून मुलांना व्यसन लागावं म्हणून तसला कंटेन्ट दाखवता का? 9 वर्षाचं पोरं तुमच्या लांबलचक अटी शर्ती वाचेल का?? कोर्टात मार्क झुकेरबर्ग यांची खरडपट्टी होताच अस्वस्थ
इन्स्टा, फेसबुकवर जाणूनबुजून मुलांना व्यसन लागावं म्हणून तसला कंटेन्ट दाखवता का? 9 वर्षाचं पोरं तुमच्या लांबलचक अटी शर्ती वाचेल का?? कोर्टात मार्क झुकेरबर्ग यांची खरडपट्टी होताच अस्वस्थ

व्हिडीओ

Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी
Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
Ashok Kharat School : शालेय जीवनात अशोक खरातची 'कोंबडीचोर' म्हणून ओळख
Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report
Ashok Kharat Case : भोंदू खरातची विहीर, जादूटोण्याचा उपसा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी ट्रॅव्हल डंपरला धडकली, तब्बल 13 जणांचा जळून कोळसा; 22 होरपळले, 3 तासांनी आग नियंत्रणात
खासगी ट्रॅव्हल डंपरला धडकली, तब्बल 13 जणांचा जळून कोळसा; 22 होरपळले, 3 तासांनी आग नियंत्रणात
Gold Rate Today: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी! घसरणीनंतर पुन्हा दरवाढ; मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात आजचे भाव काय?
सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी! घसरणीनंतर पुन्हा दरवाढ; मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात आजचे भाव काय?
Uddhav Thackeray-Priyanka Chaturvedi Meeting: I want to protest...उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; बैठकीत काय काय म्हणाल्या?
I want to protest...उद्धव ठाकरे बोलत असताना प्रियंका चतुर्वेदी संतापल्या; बैठकीत काय म्हणाल्या?
Rajiv Gandhi Zoological Park : पुण्यात उन्हाच्या झळा; प्राण्यांची विशेष काळजी, उन्हापासून वाचण्यासाठी कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात आता फॉगर
पुण्यात उन्हाच्या झळा; प्राण्यांची विशेष काळजी, उन्हापासून वाचण्यासाठी कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात आता फॉगर
Dhurandhar 2 Mistake Goes Viral: 'धुरंधर'मधल्या बारकाव्यांमुळे आदित्य धर बनला डिटेलिंगचा बादशाह; पण, 'धुरंधर 2'मधली 'ती' चूक नेटकऱ्यांनी हेरली अन्... VIDEO
'धुरंधर'मधल्या बारकाव्यांमुळे आदित्य धर बनला डिटेलिंगचा बादशाह; पण, 'धुरंधर 2'मधली 'ती' चूक नेटकऱ्यांनी हेरली अन्... VIDEO
Dr. Jaysingrao Pawar : आधुनिक महाराष्ट्राचा वैचारिक कणा जपत समस्त बहुजनांच्या मराठेशाहीचा धगधगता इतिहास मांडणारे, शाहू महाराजांच्या कार्याचा जागतिक प्रसार करणारा अनभिषिक्त सम्राट
डॉ. जयसिंगराव पवार: आधुनिक महाराष्ट्राचा वैचारिक कणा जपत समस्त बहुजनांच्या मराठेशाहीचा धगधगता इतिहास मांडणारे, शाहू महाराजांच्या कार्याचा जागतिक प्रसार करणारा अनभिषिक्त सम्राट
Bhide Guruji on Ashok Kharat: अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं; चर्चा सुद्धा करू नये, नाशिक खरात प्रकरणावर भिडे गुरुजींची आक्रमक प्रतिक्रिया
अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं; चर्चा सुद्धा करू नये, नाशिक खरात प्रकरणावर भिडे गुरुजींची आक्रमक प्रतिक्रिया
Dhurandhar 2 Pakistani Actors Played Role: काय सांगता? 'धुरंधर 2'मध्ये झळकलेत पाकिस्तानी कलाकार, सिनेमातल्या अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा, म्हणाला...
काय सांगता? 'धुरंधर 2'मध्ये झळकलेत पाकिस्तानी कलाकार, सिनेमातल्या अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा, म्हणाला...
Embed widget