एक्स्प्लोर

6GB रॅम आणि 16 MP कॅमेरासोबत ZTE चा नूबिया Z11 लाँच

मुंबई : ZTE ने आपला नवा स्मार्टफोन ZTE नूबिया Z11 चीनमध्ये लाँच केला आहे. नूबिया Z11चिनी बाजारात गोल्ड, ग्रे आणि सिलव्हर रंगाच्या वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोअरेजच्या वेरिएंटची किंमत 2,499 युआन (भारतीय चलनानुसार 24000 रुपये)  तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबीच्या वेरिएंटची किंमत 3400 युआन (36000 रुपये) आहे.   या फोनसाठी नोंदणी चीनमध्ये सुरु झाली आहे. ZTE नूबिया Z11 या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाचा डिस्प्ले असून त्याची रिझॉल्यूशन कपॅसिटी 1920X1080 पिक्स्ल आहे. तसेच 2.15GHz  क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 64बीटचा क्वाड-कोअर प्रोसेसर आहे. ग्राफिक्ससाठी एड्रेनो 530 जीपीयू आहेत. फोनमध्ये रिअर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच ZTE नूबिया Z11मध्ये 4 जीबी आणि 6 जीबी रॅम सोबत 64 जीबी व 128 जीबी स्टोअरेज वेरिएंट मिळेल. याची मेमरी 200 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन हायब्रिड ड्यूएल सिम सपोर्टसोबतच दोन सिम किंवा एक सिम आणि एक मायक्रोएसडी कार्डचा पर्याय देण्यात आला आहे.   या फोनमध्ये ड्यूअल टोन एलईडी फ्लॅश, अपर्चर एफ 2.0 आणि 6 पी लेंससोबत 16 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 5P लेंस, अपर्चर एफ 2.4 आणि 80 डिग्री वाइड एंगल लेंससोबत 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनला बॅटरी बॅकअपसाठी 3000mAhची बॅटरी देण्यात आली आहे. जे क्विक चार्जीस लेंस आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 4G, वायफाय 802.11, ब्लयूटूथ 4.1GPRS, यूएसबी टाइप-सी आणि NFC सारखे फिचर देण्यात आला आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Embed widget