एक्स्प्लोर

Year ender 2017: 2017 साली 'या' सात कार बंद झाल्या!

या वर्षी कार बाजारातही अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. यंदा भारतात अनेक नव्या कार लाँच झाल्या. पण त्याचबरोबर अनेक चर्चेत असलेल्या कारचं उत्पादनही काही कंपन्यांनी बंद केलं. यंदा भारतात चर्चेत असलेल्या तब्बल सात कार बंद करण्यात आल्या.

मुंबई : 2017 या वर्षात बऱ्याच मोठ्या आर्थिक घडामोडी घडल्या. या वर्षी कार बाजारातही अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. यंदा भारतात अनेक नव्या कार लाँच झाल्या. पण त्याचबरोबर अनेक चर्चेत असलेल्या कारचं उत्पादनही काही कंपन्यांनी बंद केलं. यंदा भारतात चर्चेत असलेल्या तब्बल सात कार बंद करण्यात आल्या. ह्युंदाई सेंटा-फे senta ह्युंदाईनं सेंटा फे ही कार 2010 साली लाँच केली होती. 2014 साली या कारचं अपडेटेड व्हर्जनंही लाँच करण्यात आलं होतं. या कारची किंमत तब्बल 31.07 लाख एवढी होती. पण या कारला नंतर कमी प्रतिसाद मिळत असल्यानं यंदा ही कार बंद करण्याचा निर्णय ह्युंदाईनं घेतला. बीएमडब्ल्यू 1-सीरीज bmw बीएमडब्ल्यू 1-सीरीज ही कार भारतीय बाजारात चार वर्ष होती. पण या कारची किंमत जास्त असल्यानं तिला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे जानेवारी 2017 मध्ये या कारचं उत्पादन थांबवण्यात आलं. स्कोडा येती sokda तब्बल सात वर्ष भारतीय बाजारात असलेल्या स्कोडा येती ही कार मे 2017 मध्ये बंद करण्यात आली. छोटी साईज आणि जास्त किंमत यामुळे या कारला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मारुती सुझुकी रिट्झ ritz 2009 साली लाँच करण्यात आलेली रिट्झ ही कार या वर्षी बंद करण्याचा निर्णय घेतला. सुझुकीनं या या कारचे तब्बल 4 लाख युनिटची आतापर्यंत विक्री केली होती. पण सुझुकी काही नवे मॉडेल बाजारात आणणार असल्यानं त्यांनी रिट्झ कार बंद करण्याचा निर्णय घेतला. ह्युंदाई आय 10 Year ender 2017: 2017 साली 'या' सात कार बंद झाल्या! 2007 साली ह्युंदाई आय 10 भारतात लाँच करण्यात आली होती. ही कार बरीच चर्चेतही होती. पण 2013 साली कंपनीनं ग्रँण्ड आय 10 लाँच केली. ज्यानंतर आय 10च्या विक्रीत घट झाली. त्यामुळे यावर्षी कंपनीनं आय 10ची विक्री बंद केली. टाटा सफारी डायकोर dicore टाटा सफारी डायकोर भारतीय बाजारात तब्बल 19 वर्ष होती. 1998 साली लाँछ करण्यात आलेल्या या कारचं नवं व्हर्जन 2012 साली सफारी स्ट्रॉर्म या नावानं लाँच करण्यात आलं. स्ट्रॉर्मची विक्री वाढवण्यासाठी डायकोरच उत्पादन बंद करण्याचा निर्णय टाटानं घेतला. होंडा मोबिलियो होंडानं 7 सीटर मोबिलियो ही कार 2014 साली लाँच केली होते. सुरुवातीला या कारला मागणीही चांगली होती. पण नंतर काही कारणास्तव कंपनीनं ही कार बंद करण्याचा निर्णय घेतला. मार्च 2017 पासून या कारचं उत्पादन बंद करण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget