एक्स्प्लोर

स्मार्टफोनप्रेमींना खुशखबर! शाओमीचे तीन स्मार्टफोन लॉन्च

मुंबई : चीनमधील प्रसिद्ध कंपनी शाओमीने बीजिंगमध्ये एका इव्हेंटमध्ये नवा स्मार्टफोन 'रेडमी 4' लॉन्च केला. याच इव्हेंटमध्ये शाओमी कंपनीने 'रेडमी 4A' आणि 'रेडमी 4 प्राईम' लॉन्च केला. किंमत :
  • रेडमी 4 - 699 युआन (सुमारे 6,900 रुपये)
  • रेडमी 4 प्राईम - 899 युआन (सुमारे 8,900 रुपये)
  • रेडमी 4A - 499 युआन (सुमारे 4,900 रुपये)
  रेडमी 4 आणि रेडमी 4 प्राईम या दोन स्मार्टफोनच्या ऑर्डरही सुरु झाल्या आहेत. येत्या सोमवारपासून विक्री सुरु होणार असू, रेडमी 4A ची विक्री 11 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. redmi1 रेडमी 4 आणि रेडमी 4 प्राईम या दोन्ही स्मार्टफोनला मेटल यूनिबॉडी (2.5D कव्हर्ड ग्लास) आहे. शिवाय, दोन्ही स्मार्टफोनमध्ये हायब्रिड ड्युअल सिम स्लॉटही आहे. रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. रेडमी 4 चे फीचर्स -
  • 5 इंचाचा स्क्रीन (720×1280 पिक्सेल रिझॉल्युशन)
  • 4GHz ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर
  • 2 जीबी रॅम
  • Adreno 505 GPU
  • ड्युअल LED फ्लॅश
  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
  • 5 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा
  • 16 जीबी इंटरनल स्टोरेज
  • 128 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
  • 4G LTE
  • वायफाय 802.11
  • ब्लूटूथ
  • जीपीएस
  • 4100mAh बॅटरी
  रेडमी 4 प्राईमचे फीचर्स -
  • 5 इंचाचा डिस्प्ले (1080×1920 पिक्सेल रिझॉल्युशन)
  • 2GHz ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट
  • 3 जीबी रॅम
  • 32 जीबी इंटरनल मेमरी
  • 128 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
  रेडमी 4A चे फीचर्स -
  • 5 इंचाचा डिस्प्ले (720×1280 पिक्सेल रिझॉल्युशन)
  • 4GHz क्वाड कोर स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर
  • 2 जीबी रॅम
  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
  • 5 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा

महत्त्वाच्या बातम्या

Contempt Petition Filed Against Sanjay Raut: संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Nagpur Crime: महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, बेलतरोडीमध्ये खळबळ
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, नागपूरच्या बेलतरोडीमध्ये खळबळ
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Contempt Petition Filed Against Sanjay Raut: संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; न्यायालयात याचिका दाखल, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Maharashtra Live blog updates: मुंबईत हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीवर कारवाई
Nagpur Crime: महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, बेलतरोडीमध्ये खळबळ
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न फसला; संतप्त जमावाच्या मारहाणीत एका चोराचा मृत्यू, दुसरा साथीदार फरार, नागपूरच्या बेलतरोडीमध्ये खळबळ
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
Maharashtra Drought Farmers: दुष्काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात अजिबात फिरकायचं नाही, राज्य सरकारचा महत्त्वाचा आदेश
दुष्काळात कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात अजिबात फिरकायचं नाही, राज्य सरकारचा महत्त्वाचा आदेश
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
Embed widget