एक्स्प्लोर

शाओमीचा सहावा बर्थडे, ग्राहकांसाठी आज विशेष सेल, स्मार्टफोनमध्ये भरघोस सूट!

मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी आज आपला सहावा वर्धापनदिन साजरा करीत आहे. याचनिमित्त आज शाओमीनं ग्राहकांसाठी खास ऑफर आणल्या आहेत. तसंच आज पहिल्यांदाच Mi 5 हा शाओमीचा नवा स्मार्टफोनही खरेदी करता येणार आहे.   शाओमीचा फ्लॅश सेल आज सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत असणार आहे. यामध्ये अनेक डिव्हाइस आणि स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.   फ्लॅश सेलमधील  विशेष ऑफर:  
  • Mi5 - आजपासून हा स्मार्टफोन भारतात मिळणार आहे. mi.com या वेबसाइटवर सकाळी 11.00 वाजता, दुपारी 2 आणि 5 वाजता यासाठी सेल असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये क्लॉलक्वॉम स्नॅपड्रॅगन 820 असणार आहे. 16 मेगापिक्सल कॅमेरा आणि गोरिला ग्लास सपोर्ट असणार आहे. हा स्मार्टफोन तुम्ही आज 24,999 रु. खरेदी करु शकतात.
 
  • रेडमी नोट 3- मागील महिन्यात लाँच करण्यात आलेला रेडमी नोट 3 हा आजच्या फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला 9,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.
 
  • Mi पॉवर बँक- 20,000 mAh क्षमतेची पॉवर बँक या फ्लॅश सेलमध्ये पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. याची किंमत अवघी 1,699 रु. आहे.
  शाओमीच्या या फ्लॅश सेलमध्ये इतरही बऱ्याच ऑफर आज देण्यात आल्या आहेत. यामध्ये Mi 4 आणि रेडमी 2 प्राइम या  स्मार्टफोनच्या किंमतीत सूट देण्यात आली आहे.   Mi 4 स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल 2 हजारांची सूट देण्यात आली आहे. तर रेडमी 2 प्राइममध्ये 500 रु. सूट देण्यात आली आहे.   - Mi 4 स्मार्टफोनची सध्याची किंमत 14,999 रु. असून या फ्लॅश सेलमध्ये याची किंमत 12,999 रु. असणार आहे.   - रेडमी 2 प्राइमची सध्याची किंमत 6,999 रु. असून या फ्लॅश सेलमध्ये याची किंमत 6,499 रु. असणार आहे.   तसेच बऱ्याच अँक्सेसरीजवर तुम्हाला आजच्या फ्लॅश सेलमध्ये सूट मिळू शकते. फ्लॅश सेलबाबत आणखी माहिती पुढील लिंकवर पाहता येईल. http://www.mi.com/in/events/mifans2016/

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget