एक्स्प्लोर

अवघ्या 1 रुपयात रेडमी 5A स्मार्टफोन, शाओमीचा नवा सेल सुरु!

मोबाइल कंपनी शाओमीनं ख्रिसमसनिमित्त No 1 Mi Fan सेल आणला आहे. आजपासून (बुधवार) सुरु झालेल्या हा सेल 21 डिसेंबपर्यंत असणार आहे.

मुंबई : मोबाइल कंपनी शाओमीनं ख्रिसमसनिमित्त No 1 Mi Fan सेल आणला आहे. आजपासून (बुधवार) सुरु झालेला हा सेल 21 डिसेंबपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, पॉवर बँक आणि इतर अॅक्सेसरीजवर बरीच सूट देण्यात आली आहे. तसेच काही स्मार्टफोन हे अवघ्या 1 रुपयातही खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये शाओमी Mi Mix 2, रेडमी 5A, रेडमी नोट 4 या स्मार्टफोनसाठी खास ऑफरही देण्यात आल्या आहेत. अवघ्या 1 रुपयात रेडमी 5A स्मार्टफोन, शाओमीचा नवा सेल सुरु! Redmi 5A : हा स्मार्टफोन ग्राहकांना अवघ्या एक रुपयात खरेदी करता येणार आहे. कंपनीनं या स्मार्टफोनचा 1 रुपयाच्या फ्लॅश सेलमध्ये समावेश केला आहे. हा फ्लॅश सेल उद्या दुपारी दोन वाजता होणार आहे. या फोनची किंमत 4,999 रुपये एवढी आहे. Redmi Y1 Lite : हा स्मार्टफोन देखील तुम्ही अवघ्या 1 रुपयात खरेदी करु शकतात. हा स्मार्टफोन फ्लॅश सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. याशिवाय 7,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन 6,999 रुपयातही खरेदी करता येणार आहे. Mi Mix 2 : No 1 Mi फॅन सेलमध्ये Mi Mix 2 हा स्मार्टफोन 32,999 रुपये किंमतीला उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत 35,999 रुपये आहे. या सेलमध्ये यावर 3000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. Redmi Note 4 : शाओमीचा सर्वात यशस्वी ठरलेला स्मार्टफोन रेडमी नोट 4 वर 1000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन आता 9,999 रुपयात खेरदी करता येईल. संबंधित बातम्या : मोटो G5S आणि G5S प्लस स्मार्टफोनवर तब्बल दोन हजारांची सूट

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग

IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार

3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या

आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण

उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका

Embed widget