एक्स्प्लोर
शाओमीचं गिफ्ट, MI Mix 2 च्या किंमतीत मोठी कपात
MI Mix 2 या प्रीमिअम स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.
मुंबई : शाओमीने नव्या वर्षाच्या तोंडावर ग्राहकांना गिफ्ट दिलं आहे. MI Mix 2 या प्रीमिअम स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. हा फोन ऑफलाईन बाजारात 32 हजार 999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
या फोनचं 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट कंपनीने 35 हजार 999 रुपयांमध्ये लाँच केलं होतं.
MI Mix 2 चे फीचर्स
- 5.99 इंच आकाराची क्वाडएचडी स्क्रीन
- 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज
- स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर
- 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा (सोनी आयएमएक्स 386 सेंसर)
- ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन
- 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा (फेशियल रिकॉग्निशन)
- 3400mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement