एक्स्प्लोर

Mi 11 Ultra First Sale : Xiaomi Mi 11 Ultra स्मार्टफोनचा पहिला सेल; कंपनीकडून 5 हजारांची बंपर सूट

Mi 11 Ultra First Sale : Mi 11 अल्ट्रामध्ये 6.81-इंचाचा 2K WQHD+ डिस्प्ले आहे, ज्याची रिझोल्यूशन 3,200 × 1,440 पिक्सल आहे. प्रोटेक्शनसाठी त्यावर गोरिला ग्लास लावण्यात आली आहे.

मुंबई : भारतीय बाजारात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी चिनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi चा प्रीमियम स्मार्टफोन Mi 11 Ultraचा पहिला सेल आज आहे. हा सेल आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरु झाला आहे. युजर्सना कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. जर तुम्ही या फोनचं पेमेंट एसबीआयच्या क्रेडिट कार्डनं केलं तर, तुम्हाला पाच हजार रुपयांची सूट मिळणार आहे. फोनची किंमत 69,990 रुपये आहे. जाणून घेऊया याचे स्पेसिफिकेशन्स...  

शाओमी Mi 11 अल्ट्राची वैशिष्ट्ये

Mi 11 अल्ट्रामध्ये 6.81-इंचाचा 2K WQHD+ डिस्प्ले आहे, ज्याची रिझोल्यूशन 3,200 × 1,440 पिक्सल आहे. प्रोटेक्शनसाठी त्यावर गोरिला ग्लास लावण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड बेस्ड MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरने सज्ज आहे. यात 12 जीबी रॅम आणि 512 जीबी  इंटरनल स्टोरेज आहे. Mi 11 अल्ट्रा ब्लॅक आणि व्हाइट कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

कॅमेरा आणि बॅटरी 

फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप Mi 11 अल्ट्रामध्ये देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशनसह 50 मेगापिक्सलचा सॅमसंग GN2 वाइड-अँगल सेन्सर आहे. याशिवाय दुसरे लेन्स 48 मेगापिक्सलचे सोनी IMX586 अल्ट्रा-वाइड अँगल आणि टेली मॅक्रो कॅमेरा सेन्सर आहेत. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 67W चार्जरसह येते.

सॅमसंग Galaxy S20 Ultra स्पर्धा 

शाओमी Mi 11 मालिका सॅमसंग गॅलेक्सी एस 20 अल्ट्राशी स्पर्धा करेल. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन अँड्रॉइड 10 बेस्ड सॅमसंगच्या One UI 2.0 ओएस वर काम करतो. Galaxy S20 Ultra ला 100x झूम सपोर्ट मिळतो, जो त्याचा प्लस पॉईंट आहे. इतकेच नाही तर यात 9.9 इंच इंफिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे आणि यात 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. कंपनीने त्यात 7nm 64-bit ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 48 एमपी टेलिफोटो लेन्स, 108 एमपी वाइड अँगल लेन्स, 12 एमपी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि मागील बाजूस डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी घेताना त्यात 40 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. गॅलेक्सी एस 20 अल्ट्रा 12 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज, 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज आणि 16 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. भारतात या फोनची किंमत 92,999 रुपये पासून सुरु होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा

Embed widget