एक्स्प्लोर

8 GB रॅम, 256 GB स्टोरेज, शाओमीचा नवा फोन भारतात

या फोनमध्ये क्वालकॉम फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर देण्यात आलं आहे, ज्यामुळे जास्त वापरामुळे फोन गरम झाल्यास आपोआप कूलिंग होईल. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे इंफ्रारेड फेस अनलॉक फीचर.

मुंबई : भारतीय स्मार्टफोन मार्केट लीडर शाओमीने पोको F1 हा फोन भारतात लाँच केला आहे. सब ब्रँड पोकोचा हा पहिलाच फोन आहे. या फोनमध्ये क्वालकॉम फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर देण्यात आलं आहे, ज्यामुळे जास्त वापरामुळे फोन गरम झाल्यास आपोआप कूलिंग होईल. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे इंफ्रारेड फेस अनलॉक फीचर. हे फीचर आतापर्यंत कोणत्याही फोनमध्ये देण्यात आलेलं नाही. या फीचरच्या मदतीने तुम्ही अंधारात असो, किंवा उजेडात, चेहऱ्याच्या मदतीने फोन अनलॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. कोणत्या व्हेरिएंटची किंमत किती? पोको F1 तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचा पहिला सेल 29 ऑगस्टला फ्लिपकार्ट आणि https://www.mi.com/in या वेबसाईटवर होईल. 8 GB रॅम, 256 GB स्टोरेज, शाओमीचा नवा फोन भारतात 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या या व्हेरिएंटची किंमत 20 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 23 हजार 999 रुपये आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 28 हजार 999 रुपये आहे. लाँचिंग ऑफर्स पोको F1 ने आर्म्ड एडिशनही लाँच केली आहे आणि याची किंमत 29 हजार 999 रुपये आहे. फोनच्या विक्रीसाठी कंपनीने एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी केली आहे. पहिल्या सेलमध्ये एचडीएफसी कार्डने फोन खरेदी केल्यास एक हजार रुपयांची सूट मिळेल. पहिल्या सेलमध्ये रिलायन्स जिओ यूजर्सना आठ हजार रुपये कॅशबॅक आणि सहा टेरा बाईटपर्यंत हायस्पीड डेटा मिळेल. स्पेसिफिकेशन्स फोनमध्ये पॉलीकार्बोनेट यूनीबॉडी डिझाईन देण्यात आली आहे, दी 6.18 इंच आकाराची स्क्रीन FHD+ 2340 x 1080 पिक्सेल्स रिझोल्युशनसोबत असेल. 8 GB रॅम, 256 GB स्टोरेज, शाओमीचा नवा फोन भारतात फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रायमरी 12 मेगापिक्सेलचा सोनी आयएमएक्स 365 आणि पाच मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 20 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तर कॅमेराच्या खालीच फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलं आहे. पोको F1 मध्ये 4000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोनचं इंटर्नल स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने 256 जीबीपर्यंत वाढवलं जाऊ शकतं. फोन ब्लॅक, ब्ल्यू आणि रेड या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Nagpur BJP: मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
Shani Dev: अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
Embed widget