एक्स्प्लोर

अॅपल आणि सॅमसंगलाही शाओमीनं मागे टाकलं: सर्व्हे

मुंबई: चीनी मोबाइल कंपनी शाओमीच्या स्मार्टफोनला भारतात सर्वाधिक पसंती मिळते आहे. नुकताच करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार जवळजवळ 26 टक्के लोकांची पहिली पसंती शाओमीला आहे. स्ट्रेटॅजिक अॅनालिटिक्स आयएनसीनं हा सर्व्हे केला आहे. अॅपल आणि सॅमसंगलाही टाकलं मागे: या सर्व्हेनुसार, नवा स्मार्टफोन घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी शाओमीला पहिली पसंती दिली आहे. तब्बल 26 टक्के मतं मिळवतं शाओमी पहिल्या क्रमांकावर आहे. तर 12-12 टक्के लोकांनी सॅमसंग आणि अॅपलला मतं दिली आहेत. तर लेनोव्हो आणि मोटोरोलाला 6 आणि 7 टक्के मतं मिळाला आहेत. अँड्रॉईड स्मार्टफोन मार्केट शेअरमध्ये शाओमी दुसऱ्या क्रमांकावर: 2014 साली शाओमीनं भारतीय बाजारात प्रवेश केला होता. या सर्व्हेनुसार, अँड्रॉईड स्मार्टफोन मार्केट शेअरच्या बाबतीत शाओमी 16 टक्क्यांसोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 18 टक्के शेअरसोबत सॅमसंग पहिल्या क्रमांकावर आहे. तर लेनोव्हो आणि मोटोरोलाला 11-11 टक्के मिळाले आहेत. तर मायक्रोमॅक्सला 9 टक्के मिळाले आहेत. संबंधित बातम्या: सोशल मीडियात एबीपी माझाचा दबदबा, फेसबुकवर 30 लाख लाईक्स! रिलायन्स जिओ 4G लॅपटॉप बनवणार? सॅमसंगचा गॅलक्सी J3 बजेट स्मार्टफोन भारतात लाँच फेसबुक, व्हॉट्सअॅपवर केंद्र सरकारकडून निर्बंध येण्याची शक्यता सौर उर्जेवर चार्ज होणारी पॉवर बँक लाँच, किंमत 599 रु. रिपोर्ट : भविष्यातही जिओ इतर कंपन्यांसाठी धोकादायक
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण

मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात

एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या

व्हिडीओ

Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध
Myanmar Issue : म्यानमारमधून नेम, नेमका कुणाचा गेम? घुसखोरीचा हेतू काय? Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : अजितदादांच्या अपघाताची अधिवेशनात चर्चा का होत नाही? रोहित पवारांचा सवाल
Laxman Hake on Baramati bypoll : मेंढपाळाच्या पोराने विधानसभेत का जाऊ नये? बारामती लढणारच
Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस

मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार

Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
Embed widget