एक्स्प्लोर

इमोजी डे : भारतीय कोणती इमोजी सर्वाधिक वापरतात?

सध्या एकूण 2800 इमोजी आहेत, त्यापैकी 2300 इमोजी रोज फेसबुकवर वापरल्या जातात.

मुंबई : जग एक खेडं झालंय, हे ज्या माध्यमाने अधिक ठळक केलं, तो म्हणजे सोशल मीडिया. जगभरातील कोट्यवधी लोक सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर अॅक्टिव्ह आहेत. या प्लॅटफॉर्मवरुन संवाद साधण्यासाठी जसे शब्द, फोटो, व्हिडीओचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे इमोजींचाही सर्रासपणे वापर केला जातो. हल्ली हल्ली तर इमोजीतूनच संवाद सुरु झालेलाही पाहायला मिळतोय. एकंदरीत इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इमोजीची आज आठवण येण्याचे कारण म्हणजे, आज जागतिक इमोजी दिन आहे. 2015 सालापासून वर्ल्ड इमोजी डे साजरा करण्यास सुरुवात झाली. यंदा चौथे वर्ष असून, या दिवसाचं निमित्त साधत फेसबुकने इमोजींबाबत काही इंटरेस्टिंग माहिती आणि आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. फेसबुकवर सर्वाधिक वापरली जाणारी इमोजी तुम्हाला कळल्यावर तुम्हीही म्हणाल, जगात प्रेम वाढलंय. कारण लव्हची इमोजी गेल्या वर्षभरात सर्वाधिक वापरली गेली. सध्या एकूण 2800 इमोजी आहेत, त्यापैकी 2300 इमोजी रोज फेसबुकवर वापरल्या जातात. ही संख्या नक्कीच खूप मोठी आहे. यावरुन इमोजीचा वापरही लक्षात येतो. शिवाय, मेसेंजरच्या माध्यमातून रोज किती इमोजी सेंड आणि रिसिव्ह होतात, याची आकडेवारी ऐकाल, तर आणखीच धक्का बसेल. फेसबुकच्या माहितीनुसार, फेसबुक मेसेंजरवरुन एका दिवसात 90 कोटींहून जास्त पाठवल्या जातात. इमोजी डे : भारतीय कोणती इमोजी सर्वाधिक वापरतात? फेसबुकच्या पोस्टमध्ये सुमारे 70 कोटींहून जास्त इमोजींचा वापर होतो. सर्वात जास्त इमोजीचा वापर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला होतो, असेही फेसबुकच्या आकडेवारीतून समोर आले आहे. भारतात केक आणि त्यावर तीन मेणबत्त्या असे चित्र असलेली इमोजी सर्वाधिक वापरली जाते. भारतासह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी आणि स्वीडनमध्येही हीच इमोजी सर्वाधिक वापरली जाते. लव्हची इमोजी वापरण्यात दक्षिण कोरिया सर्वात पुढे आहे. हसण्याची इमोजी वापरण्यात इंडोनेशिया, मेक्सिको, फिलिपाईन्स, थायलंड, अमेरिका, इंग्लंड, व्हिएतनाम या देशांमध्ये येते.

महत्त्वाच्या बातम्या

सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
Embed widget