एक्स्प्लोर

एकाच वेळी चार फोन चार्ज, वायरलेस चार्जरची किंमत फक्त...

मुंबई : सध्या मोबाईल सर्वांच्याच गरजेची वस्तू झाली आहे. त्यातच बॅटरी डिस्चार्ज होणं, हे यूझर्ससाठी सर्वात मोठं काळजीचं कारण असतं. मात्र आता यावरही तंत्रज्ञानाच्या मदतीने मात करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एक वेळ जेवण मिळालं नाही तर चालेलं, पण मोबाईल नसेल तर आजची तरुणाई अस्वस्थ होते. त्यातच मोबाईलमधल्या वेगवेगळ्या अॅप्समुळे बॅटरी लगेच उतरणं, ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. मोबाईल चार्जर, पॉवर बॅँक बॅटरी किंवा डेटा कॉडच्या पलिकडे जाऊन यावरही, भन्नाट उपाय निघाला आहे. कोणतीही वायर न जोडता आपल्याला मोबाईल चार्ज करता येणार आहे. आपला विश्वास बसणार नाही, अशी किमया अमेरिकेच्या यांक टेक्नॉलॉजीज कंपनीनं साधली आहे. सुरुवातीला हा वायरलेस चार्जर आयफोन, सॅमसंग, एलजी, एचटीसी आणि गुगलच्या फोनला सपोर्ट करेल. या वायरलेस चार्जरचा मदरबॉक्स युसबी वायरनं चार्ज होणार असून त्यावर 4 मोबाईल रिचार्ज करता येतील. यांक टेक्नॉलॉजीजच्या 4 अभियंत्यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. विशेष म्हणजे या चौघांमध्ये हर्षल अग्रवाल या भारतीय वंशाच्या अभियंत्याचाही समावेश आहे. आज तुम्ही हा चार्जर बुक केला तर सप्टेंबरपर्यंत तो तुम्हाला 79 डॉलर्स म्हणजे जवळपास 4 हजारात मिळू शकतो. त्यामुळे आपला मोबाईल कायम फुल चार्ज ठेवण्यासाठी, तुम्ही हा वायरलेस चार्जर घेण्यास काहीच हरकत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक

काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल

'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती

Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget