एक्स्प्लोर

दोन दिवसात विंडोज-10 अपग्रेड करा, अन्यथा...

मुंबई : मायक्रोसॉफ्टचं विंडोज 10 मोफत अपग्रेड करण्याचं मुदत दोन दिवसांत संपणार आहे. येत्या शुक्रवारनंतर विंडोज 10 मोफत अपग्रेड करता येणार नाही. शुक्रवारनंतर अपग्रेडिंगसाठी पैसे मोजावे लागतील. भारतात विंडोज 10 सॉफ्टवेअरच्या होम व्हर्जनची किंमत जवळपास 8 हजार रुपये आहे.   गेल्या वर्षी 29 जुलै रोजी मायक्रोसॉफ्टने विंडोज 10 लॉन्च केला होता. प्रसिद्धीसाठी मायक्रोसॉफ्टने विंडोज 10 ला एक वर्षासाठी मोफत केलं होतं.   विंडोज 7 आणि विंडोज 8.1 वापरणारे यूझर्स हे सॉफ्टवेअर मोफत डाऊनलोड करु शकतात. मायक्रोसॉफ्टने यासाठी अपग्रेड सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. उद्योग क्षेत्रातील यूझर्ससाठी ही मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे.   जर तुम्हाला विंडोज 7 च्या स्टार्ट मेन्यूची कमतरता भासत असेल, तर या सॉफ्टवेअरमुळे ती कमतरता भरुन काढू शकता. इतकंच नव्हे, तर या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने विंडोजला पर्सनलाईजही करु शकता. या सॉफ्टवेअरमध्ये इनबिल्ट अॅपही देण्यात आले आहेत. त्यामुळे वेगळ्या अॅप्ससाठी अधिकची मेहनतही करावी लागत नाही.   या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही तुमचा चेहरा किंवा आवाजाला आपल्या पीसी, लॅपटॉप किंवा टॅबचा पासवर्डही करु शकता. https://www.microsoft.com/en-in/software-download/windows10 वर जाऊन विंडोज 10 डाऊनलोड करु शकता.

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला

महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले

Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Embed widget