एक्स्प्लोर

कोकण रेल्वेवरील 28 स्थानकांवर वायफाय सेवा सुरु

सिंधुदुर्ग : डिजिटल इंडियाची कास धरत कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी वायफाय सुविधा देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. याची पूर्तता करत कोकण रेल्वेच्या 28 स्थानकांवर आजपासून वायफाय सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या वायफाय सेवेची सुरुवात केली. सिंधुदुर्गमध्ये कुडाळ येथे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ही सुविधा प्रवाशांना समर्पित करण्यात आली. या कार्यक्रमात कुडाळ आणि चिपळूण स्थानकांवर प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या वाढीव सुविधांचे लोकार्पण प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. ‘रेल बढे.. देश बढे’ ही उक्ती सिद्ध करण्यासाठी भारतीय रेल्वेने साडे आठ लाख कोटी रुपयांचा विकास कार्यक्रम हाती घेतला आहे, अशी घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली. सिंधुदुर्गमध्ये कुडाळ येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कुडाळ येथे फलाटांची रुंदी वाढवण्यात आली, प्रवासी शेड बांधण्यात आल्या, व्हीआयपी प्रतिक्षालाय बांधण्यात आले आहे. देशाच्या विकासासाठी रेल्वेचा विकास होण्याची गरज लक्षात घेऊन रेल्वे विकासासाठी विविध विकास कार्यक्रम हाती घेतल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! अखेर शिवसेना पदाधिकाऱ्याची कार तलावातून बाहेर, काळं जॅकेट अन् पांढरा हेडफोन मिळाला
मोठी बातमी ! अखेर शिवसेना पदाधिकाऱ्याची कार तलावातून बाहेर, काळं जॅकेट अन् पांढरा हेडफोन मिळाला
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रियाNamdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्ते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! अखेर शिवसेना पदाधिकाऱ्याची कार तलावातून बाहेर, काळं जॅकेट अन् पांढरा हेडफोन मिळाला
मोठी बातमी ! अखेर शिवसेना पदाधिकाऱ्याची कार तलावातून बाहेर, काळं जॅकेट अन् पांढरा हेडफोन मिळाला
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
Embed widget