एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतील 'या' 9 रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा सुरु
![मुंबईतील 'या' 9 रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा सुरु Wifi At 9 Railway Stations In Mumbai मुंबईतील 'या' 9 रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा सुरु](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/15183246/free-wifi-churchgate-station.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतील 9 रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फायची सुविधा सुरु करण्यात आली आहे. 18 डिसेंबर रोजी रेल्वेच्या विविध सुविधा, योजनांचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबईत लोकार्पण झालं. यावेळी मुंबईतील 9 रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फायची सुविधाही सुरु करण्यात आली. वाय-फायचा स्पीड 1GBps असेल.
कुठल्या रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा?
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)
- भायखळा
- कुर्ला
- वाशी
- बेलापूर
- ठाणे
- बोरिवली
- अंधेरी
- पनवेल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
नाशिक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)