एक्स्प्लोर

...म्हणून ठप्प झाल्या गूगल, युट्यूब आणि जीमेलसह गूगलच्या सर्व सेवा; Googleचं स्पष्टीकरण

सर्वाधिक लोकप्रिय इंजिन असलेल्या गुगल सर्च इंजिनमध्ये तांत्रिक अडचण आल्याने गूगलशी संबधीत सर्व सेवांवर परिणाम झाला होता.

मुंबई : लोकप्रिय सर्च इंजिन गूगल ची ई-मेल सेवा GMai सह अनेक सेवा सोमवारी संध्याकाळी ठप्प झाल्या होत्या. यामुळे युजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. संध्याकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी गूगलच्या वतीने 'गूगल वर्कस्पेस स्टेटस डॅशबोर्ड' वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ठप्प झालेल्या सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच पुढे सांगण्यात आलं होतं की, 'आम्हाला आशा आहे की, लवकरच सर्व युजर्ससाठी सेवा पूर्ववर्त करण्यात येतील. सांगण्यात आलेली वेळ ही अंदाजे देण्यात आली आहे. या वेळेमध्ये बदलही होऊ शकतात.'

गूगलने सांगितलं कारण

गूगल सेवा ठप्प होण्यासंदर्भात गूगलकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. गूगलने म्हटलं आहे की, आज 3:47AM PT वर इंटरनल स्टोरेज कोटाबाबत जवळपास 45 मिनिटांपर्यंत ऑथेन्टिकेशन सिस्टमची समस्या आली. यादरम्यान, यूजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. दरम्यान ऑथेन्टिकेशन सिस्टममध्ये आलेल्या त्रुटी दूर करण्यात आला आहेत. सर्व सेवा पूर्ववर्त करण्यात आल्या आहेत. यूजर्सना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. तसेच घडलेल्या प्रकाराचा अभ्यास करुन भविष्यात पुन्हा असं होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

गूगल सेवा याआधी ऑगस्टमध्ये खंडीत झाल्या होत्या. सोमवारी संध्याकाळी पाच वाजून 25 मिनिटांनी गूगलची ईमेल सेवा 'जी-सूट'च्या मुख्य पानावर लोकांना एक मेसेज दिसला. "आम्हाला माहिती आहे की, गूगल सेवा ठप्प झाल्यामुळे यूजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याचमुळे यूजर्स जीमेलचा वापर करु शकत नाहीत."

गूगलने जारी दिलेल्या स्पष्टीकरणात पुढे म्हटलं आहे की, याव्यतिरिक्त गूगलच्या इतर सेवा गूगल कॅलेंडर, गूगल ड्राईव्ह, गूगल डॉक्स आणि गूगल मीट यांच्यावरही परिणाम झाला आहे. नेटवर्कशी निगडीत समस्या दाखवणाऱ्या 'डाऊन डिटेक्टर' ने देखील दाखवलं की, गूगलच्या जीमेल आणि यूट्यूब यांसारख्या सेवा खंडीत झाल्या आहेत. गूगल सेवा खंडीत झाल्यानंतर ट्विटरवर लोकांनी आपला राग व्यक्त केला. ट्विटरवर #गूगल आणि #गूगलडाऊन ट्रेंडमध्ये होता. जवळपास 13 लाखांहून अधिक ट्वीट हे हॅशटॅग वापरुन करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या :

Gmail, G-Drive Down : गूगल, युट्यूब आणि जीमेलसह गूगलच्या सर्व सेवा 45 मिनीटांनतर पूर्ववत; 'या' सेवा होत्या ठप्प

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Embed widget