एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅपवर ग्रुप व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंग सुरु

आयओएस आणि अँड्रॉईड डिव्हाईसवर व्हॉट्सअॅप यूझर्सना व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे

मुंबई : ग्रुपसोबत पिकनिक किंवा हँगआऊटचा प्लॅन करायचा असेल, तर चर्चेसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप चॅटिंगचा ऑप्शन बरा पडतो. मात्र ग्रुपमध्ये टायपिंग करुन बोटं दुखत असल्यास आता तुम्हाला ग्रुप व्हिडिओ कॉल करता येणार आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या यूझर्ससाठी हा नवा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. आयओएस आणि अँड्रॉईड डिव्हाईसवर व्हॉट्सअॅप यूझर्सना व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. एका वेळी चार यूझर्ससोबत तुम्ही ग्रुप व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल करु शकाल. मे महिन्यातच व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुकने यासंदर्भात घोषणा केली होती. ग्रुप व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल कसा कराल?

1. सर्वात आधी ज्यांना व्हिडीओ कॉल करायचं आहे, त्या युजरचं चॅट ओपन करा. 2. चॅट ओपन केल्यानंतर व्हिडीओ कॉलिंग बटनावर क्लिक करा. 3. त्यानंतर व्हिडीओ कॉल करा आणि यूजर कॉल रिसिव्ह करेपर्यंत वाट पाहा. 4. एकदा पहिल्या युजरने कॉल रिसिव्ह केल्यानंतर तुम्ही इतर दोन युजर्सना कॉल करु शकता. 5. यासाठी तुम्हाला अॅड कॉन्टॅक्टवर क्लिक करावं लागणार आहे 6. नाव सर्च करून तुम्हाला कॉल करायचं आहे त्या युजरचं नाव अॅड करा 7. तिसऱ्या आणि चौथ्या युजरला जोडल्यानंतर त्याबाबतचं नोटिफिकेशन इतर दोन युजर्सना जाईल.

व्हॉट्सअॅप यूझर्स सध्या दररोज दोनशे कोटी मिनिटं व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉलवर व्यतित करतात. ग्रुप कॉल एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड असतील, याची हमी व्हॉट्सअॅपने दिली आहे. व्हॉट्सअॅपवर 2014 पासून वन टू वन व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. तर 2016 च्या अखेरीस व्हॉट्सअॅपने यूझर्सना व्हिडिओ कॉलिंगची सोय करुन दिली.

महत्त्वाच्या बातम्या

FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget