एक्स्प्लोर

अनोळखी WhatsApp ग्रुपमध्ये जायचं नाही? तर आत्ताच सेटिंग्स बदला

WhatsApp Tips and Tricks: जर तुम्हाला कोणीही तुमच्या परवानगी शिवाय व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये जोडू नये असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपची सेटिंग्स बदलू शकता.

WhatsApp Tips and Tricks : व्हाट्सअॅप (WhatsApp) च्या फ्रेंडली फीचर्समुळे हे अॅप जगभरात सर्वात जास्त वापरले जाते. व्हाट्सअॅप आपल्या युजर्सच्या गरजेनुसार नवनवीन फीचर्स आणत असते. संपूर्ण जगात लोक चॅटिंगसाठी सर्वात जास्त व्हाट्सएप वापरतात. आपण आपल्या फॅमिली, फ्रेंड्स आणि ऑफिस सहकाऱ्यांशी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून गप्पा मारतो, माहिती, चुटकूले शेअर करत असतो. मात्र, अनेकदा आपल्या परवानगीशिवाय आपल्याला कोणत्याही ग्रुपमध्ये सहभागी करुन घेतात. याचा अनेकांना त्रास होतो.

मात्र, आता आपल्या परवानगीशिवाय कोणीच कोणत्या ग्रुपमध्ये सहभागी करुन घेऊ शकत नाही. यासाठी आपल्याला व्हाट्सअॅप सेटिंग्जमध्ये काही बदल करावे लागतील. या सेटिंग्जनंतर आपल्या परमीशनशिवाय आपल्याला कोणीही ग्रुपमध्ये सहभागी करुन घेऊ शकत नाही.

  • सर्व प्रथम, आपले व्हॉट्सअॅप उघडा, नंतर वरच्या उजवीकडे दिलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
  • आता सेटिंग्ज ऑप्शनवर जा आणि नंतर अकाउंटवर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला प्रायव्हसीचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
  • आता खाली ग्रुप्सचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर तीन पर्याय दिसतील
  • आता सर्वात सर्वात वरती ग्रीन कलरमध्ये who can add me to groups लिहलेलं असेल. म्हणजे मला ग्रुपमध्ये कोण जोडू शकते.
  • या तीन ऑप्शनमध्ये एक असते Everyone, ज्यावर क्लिक केल्यानंतर कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करु शकते.
  • दुसरा My Contacts, यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त कॉन्टॅक्टमध्ये असलेलेच लोक ग्रुपमध्ये घेऊ शकतात. 
  • तिसरा ऑप्शन असतो MY Contact Expect, याचा अर्थ कॉन्टॅक्टमधील लोकही तुम्हाला ग्रुपमध्ये घेऊ शकत नाही.
  • आता तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणताही ऑप्शन वापरु शकता
  • आता कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये जोडू शकत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
Rohit Pawar :
"तो भाजपच्या नेत्याचा कार्यकर्ता, त्या नेत्याचं अर्थकारण बघतो, पालिकेची कामं घेतो"; एमपीएससी आंदोलनाविरोधात कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याची कुंडली रोहित पवारांनी काढली
Beed: बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
RBI Repo Rate: गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
Rohit Pawar :
"तो भाजपच्या नेत्याचा कार्यकर्ता, त्या नेत्याचं अर्थकारण बघतो, पालिकेची कामं घेतो"; एमपीएससी आंदोलनाविरोधात कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याची कुंडली रोहित पवारांनी काढली
Beed: बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
RBI Repo Rate: गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Uday Samant On Vivekanand Patil MPSC Protest Pune: विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
Mumbai Pune Missing Link Bike found: मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंट कंपनीच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंटच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
Embed widget