एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅपचं नवं फीचर, सेल्फीसाठी नवी आयडिया

मुंबई: लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवे फीचर्स अपडेट करतं. आता व्हॉट्सअॅपने आणखी नवे फीचर्स अॅड अपडेट केले आहेत.   व्हॉट्सअॅपने लेटेस्ट बिटा व्हर्जनमध्ये अपडेट आणलं असून, हे अपडेट फोटोशी संबंधित आहे. या अपडेटमुळे फोटो आणि सुंदर बनवता येतात. हे फीचर स्नॅपचॅट किंवा अन्य अॅपमध्ये यापूर्वीच उपलब्ध आहेत. सध्या हे अपडेट बिटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. मात्र ते लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल. ऑफिशिअल रिलीजआधाची हे अॅप तुम्ही वापरु शकता.   *तुम्ही एखादा फोटो काढून तो व्हॉट्सअॅपवर पाठवणार असाल, तर फोटो काढल्यानंतर तुम्हाला फोटोवर क्रॉपसह अन्य पर्याय दिसतील. यामध्ये एक स्मायली, दुसऱ्यामध्ये T आणि तिसऱ्यामध्ये पेन्सिल दिसेल.   *तुम्ही स्मायलीवाल्या पर्यायावर क्लिक केल्यास, खूप साऱ्या स्माईली दिसतील. तुम्ही फोटोसोबत कोणतीही स्माईली अॅड करु शकता.   *तुम्ही जी स्मायली निवडाल, ती फोटोवर येईल आणि तुम्हाला हवी तिथे ती नेऊन ठेवू शकता.   *दुसरी पर्याय -T : T म्हणजे टेक्स्ट. म्हणजेच तुम्ही फोटोवर काहीही लिहू शकता. T वर टॅप केल्यानंतर की बोर्ड समोर येईल. उजव्या कोपऱ्यात कलरबार दिसेल, त्यापैकी कलर तुम्ही अक्षरांसाठी निवडून शकता.   *टेक्स्ट लिहिल्यानंतर तुम्ही एण्टर किंवा ओके केल्यानंतर, ती अक्षरं फोटोवर दिसतील. तुम्ही हे सुद्धा फोटोवर कुठेही मूव्ह करु शकता.   *तिसरा पर्याय - पेन्सिल* या पर्यायाचा वापर तुम्ही डूडलसाठी करु शकता. फोटो आणखी रंजक करण्यासाठी या पर्यायचा वापर करु शकता. या फिचर्सशिवाय व्हॉट्सअपने फ्रंट फ्लॅश हे फिचरही आणलं आहे. अंधुक प्रकाशात चांगला सेल्फी घेण्यासाठी फ्रंट फ्लॅश हे फीचर अॅड केलं आहे. सेल्फी घेताना स्क्रीन पांढरी होईल, ज्यामुळे फोटो काढण्यासाठी प्रकाश मिळेल. हे अपडेट सध्या बिटा व्हर्जन 2.16.264 वर उपलब्ध आहे. जर तुम्ही व्हॉट्सअपचं बिटा प्रोग्राम साईनअप केलं असेल, तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन अपडेट करु शकता.

महत्त्वाच्या बातम्या

boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
Best Soundbars: 'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
Best Party Speakers: कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स

व्हिडीओ

Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Price Hike: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
Fly dubai Incident Benjamin Netanyahu: जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आणखी एक झटका, आता थेट ईडीची एन्ट्री, सहकाऱ्यांभोवतीचा चौकशीचा फास आणखी आवळला
मनोज जरांगेंना आणखी एक झटका, आता थेट ईडीची एन्ट्री, सहकाऱ्यांभोवतीचा चौकशीचा फास आणखी आवळला
Aadhaar Card :  मोठी बातमी, दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय   
दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
Ambernath Crime : अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा, बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्रं सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा, बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्रं सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
Embed widget