एक्स्प्लोर

आता WhatsApp वर मॅसेज वाचल्यानंतर आपोआप डिलीट होणार; सेटिंग्जमध्ये बदल करा

WhatsApp New Feature: WhatsApp जर तुम्हाला वारंवार एखाद्याचे चॅट डिलीट करावे लागत असेल तर आथा व्हॉट्सअ‍ॅपवर व्ह्यू वन्स फीचर आले आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकदाच मेसेज दिसेल.

WhatsApp आपल्या युजर्सचा अनुभव चांगला बनविण्यासाठी नवीन फीचर्स आणत आहे. कंपनीने आता वापरकर्त्यांसाठी आणखी एक उपयुक्त फिरच आणले आहे. व्हॉट्सअॅपने व्ह्यू वन्स (View Once) हे नवीन फीचर लॉन्च केलं आहे. या फिचरचं वैशिष्ट्य म्हणजे एकदा मॅसेज वाचला किंवा कोणताही फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तो मॅसेज आपोआप अदृश्य होईल. म्हणजेच, आपण एखाद्यास मॅसेज पाठविल्यास मॅसेज प्राप्त करणारा केवळ एकदाच पाहू शकेल.

हे फिचर कसे काम करणार?
मीडिया रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅपने सध्या हे फिचर बीटा वापरकर्त्यांसाठी सादर केले आहे. एकदा View Once फिरचद्वारे आपण अदृश्य होणारा फोटो फोनच्या गॅलरीतून पाठवू शकाल. हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, फोटो निवडल्यानंतर आपल्याला दृष्य चिन्हावर टॅप करावे लागेल. आता कोणताही फोटो किंवा व्हिडिओ पाठवताना तुम्हाला एकदा कॅप्शन बारजवळ View Once पर्याय दिसेल. आपल्याला हा पर्याय निवडायचा आहे.

GB WhatsApp Update: जीबी व्हॉट्सअ‍ॅप काय आहे? त्याचा वापर कितपत सुरक्षित आहे? जाणून घ्या

मॅसेज एकदा पाहिल्यानंतर स्वयंचलितपणे गायब होणार
आपला कोणताही मॅसेज किंवा व्हिडीओ आता एकदा पाहिल्यानंतर डिलीट होणार नाही. आपण या फिचरद्वारे कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केल्यास समोरच्या व्यक्तीला त्याला एकदा पाहण्याची संधी मिळेल. मॅसेज पाठवणाऱ्याला आपला मॅसेज पोहचला गेला आहे की नाही, तसेच तो समोरच्याने वाचला की नाही हे समजणार आहे. यात मॅसेज रिसिव्ह करणारा त्याला पाहिजे असल्यास त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो. असे केल्याने मॅसेज पाठवणाऱ्याला देखील कळणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर स्क्रीनशॉट्स ओळखण्याची सध्या कोणतीही यंत्रणा नाही.

हे नवीन फिचर आल्यानंतर आपल्याला आपले पाठवलेले मॅसेज डिलीट करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा चॅटबॉक्स भरणार नाही. तुम्हाला मॅसेजेस पुन्हा पुन्हा डिलिट करण्यापासून ब्रेकही मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
Embed widget