एक्स्प्लोर

WhatsApp डाऊन, तरीही नेटकरी सुसाट; सोशल मीडियावर मीम्सचा महापूर

Whatsapp Down : जगभरात व्हॉट्सअॅप सेवा ठप्प. युजर्स हैराण झाले झाले असून नेटकरी मात्र सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाडत आहेत.

Whatsapp Down : जगात संवादाचं सर्वात मोठं माध्यम असलेली व्हॉट्सअॅप सेवा आज कोलमडली आणि जगभरातल्या अनेक ठिकाणच्या युजर्सचा खोळंबा झाला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅप सेवा बंद झाली. जगात अनेक ठिकाणी व्हॉट्सअॅप सेवा बंद पडली. व्हॉट्सअॅपकडून कोणतंही अधिकृत माहिती मिळाली नाही, त्यामुळे जगभरातल्या कोट्यवधी युजर्सचा खोळंबा झाला आहे. 'लवकरात लवकर व्हॉट्सअॅप सेवा सुरू करू', असं स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपकडून देण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅप डाऊननंतर अनेकजण त्रस्त आहेत. अनेक युजर्सचा खोळंबा झाला आहे. पण नेटकऱ्यांनी मात्र मीम्सचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. 

व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गोडसेंचं देवदर्शन ते प्रचार अन् दुसरीकडे भुजबळांची मुंबईत फिल्डिंग, नाशिक लोकसभेला महायुतीमधून 'मॅन ऑफ द मॅच' कोण?
गोडसेंचं देवदर्शन ते प्रचार अन् दुसरीकडे भुजबळांची मुंबईत फिल्डिंग, नाशिक लोकसभेला महायुतीमधून 'मॅन ऑफ द मॅच' कोण?
Rohit Pawar On Ajit Pawar : दगडूशेठ मंदिराच्या दर्शनावरुन पुतण्याने काकाला चांगलंच सुनावलं, म्हणाले संगतीच्या परिणामाने...
Rohit Pawar On Ajit Pawar : दगडूशेठ मंदिराच्या दर्शनावरुन पुतण्याने काकाला चांगलंच सुनावलं, म्हणाले संगतीच्या परिणामाने...
Iran Vs Israel Conflict : जॉर्डन मुस्लीम देश असूनही इराण सोडून कट्टर विरोधक इस्त्रायलच्या मदतीसाठी का धावला?
जॉर्डन मुस्लीम देश असूनही इराण सोडून कट्टर विरोधक इस्त्रायलच्या मदतीसाठी का धावला?
VIDEO: भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे अज्ञात वस्तू फेकली; बॉडीगार्डने हातोहात झेलली!
Video: भाषण सुरू असताना शरद पवारांकडे फेकली वस्तू; बॉडीगार्डने हातोहात घेतला कॅच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bhandara : भंडारा जिल्ह्यातील तापमानाचा पारा 39 अंशावरDevendra Fadnavis - Nitin Gadkari : फडणवीस, गडकरी यांचे  मतदान करण्याचे मतदारांना आव्हानAmit Shah Gandhinagar : जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे अमित शाहांचे आवाहनSharad Pawar Baramati Speech : बटण दाबण्यावरुन अजित पवारांवर निशाणा, होम ग्राऊंडवर पवारांची बॅटींग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोडसेंचं देवदर्शन ते प्रचार अन् दुसरीकडे भुजबळांची मुंबईत फिल्डिंग, नाशिक लोकसभेला महायुतीमधून 'मॅन ऑफ द मॅच' कोण?
गोडसेंचं देवदर्शन ते प्रचार अन् दुसरीकडे भुजबळांची मुंबईत फिल्डिंग, नाशिक लोकसभेला महायुतीमधून 'मॅन ऑफ द मॅच' कोण?
Rohit Pawar On Ajit Pawar : दगडूशेठ मंदिराच्या दर्शनावरुन पुतण्याने काकाला चांगलंच सुनावलं, म्हणाले संगतीच्या परिणामाने...
Rohit Pawar On Ajit Pawar : दगडूशेठ मंदिराच्या दर्शनावरुन पुतण्याने काकाला चांगलंच सुनावलं, म्हणाले संगतीच्या परिणामाने...
Iran Vs Israel Conflict : जॉर्डन मुस्लीम देश असूनही इराण सोडून कट्टर विरोधक इस्त्रायलच्या मदतीसाठी का धावला?
जॉर्डन मुस्लीम देश असूनही इराण सोडून कट्टर विरोधक इस्त्रायलच्या मदतीसाठी का धावला?
VIDEO: भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे अज्ञात वस्तू फेकली; बॉडीगार्डने हातोहात झेलली!
Video: भाषण सुरू असताना शरद पवारांकडे फेकली वस्तू; बॉडीगार्डने हातोहात घेतला कॅच
Marathi Serial Updates Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये नवा ट्वीस्ट; विरोचकाला मिळणार शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबावर नवं संकट?
'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये नवा ट्वीस्ट; विरोचकाला मिळणार शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबावर नवं संकट?
Chhagan Bhujbal : नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरु असतानाच भुजबळांची आज पत्रकार परिषद, मोठी घोषणा करणार?
नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच सुरु असतानाच भुजबळांची आज पत्रकार परिषद, मोठी घोषणा करणार?
उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक
उमेश कोल्हे हत्याकांडावर भाष्य, राऊतांवर पलटवार; अमरावतीच्या सभेत राणा आक्रमक
Kiran Rao Aamir Khan : आझादच्या जन्माआधीही किरण रावचा झाला होता गर्भपात, दु:ख सांगताना म्हणाली....
आझादच्या जन्माआधीही किरण रावचा झाला होता गर्भपात, दु:ख सांगताना म्हणाली....
Embed widget