एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅपवरही आता इंस्टाग्रामप्रमाणे बुमरँग, आणखी काही महत्वाचे बदल होणार

भविष्यात व्हॉट्सअॅपला वेब ब्राऊझरवर चालवायचे झाल्यास स्मार्टफोनमध्ये इंटरनेटची गरज नसणार आहे. मात्र हे बदल कधी होतील, याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

मुंबई : सर्वाधिक प्रसिद्ध मेसेंजर अॅप असलेले व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युझर्सला नवनवीन अपडेट देत असतं. सध्यस्थितीत व्हॉट्सअॅप आणखी काही मोठे बदल करण्याच्या विचारात आहे. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे  व्हॉट्सअॅपवर   लवकरच Boomerang सारखं फीचर वापरकर्त्यांना मिळण्याची शक्यता आहे. सध्या इंस्टाग्रामवर  Boomerang नावाचं व्हिडीओ प्रस्तुतीचं फीचर दिलं गेलं आहे. या फीचरचा वापर वेगवेगळे शॉर्ट व्हिडीओ बनविण्यासाठी केला जातो. माहितीनुसार व्हॉट्सअॅपवर या नव्या फीचरचे अपडेट लवकरच येऊ शकतात. Boomerang फीचर Gif फाईलमध्ये व्हिडीओ बनवण्याच्या पर्यायासह येण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅपवर Boomerang साठी 7 सेकंदाची मर्यादा असू शकते. मल्टिपल अकाउंट फीचर यापूर्वी व्हॉट्सअॅपच्या एका अकाऊंटवरून अनेक स्मार्टफोनमध्ये वापरासंदर्भातील अपडेट येणार असल्याची देखील माहिती मिळाली होती. यामुळे वापरकर्त्याला एका नंबरवरूनच दोन किंवा अधिक स्मार्टफोनवर WhatsApp चालवता येणार आहे. एवढंच नाही तर व्हॉट्सअॅपची चॅट हिश्ट्री देखील या दोन्ही डिव्हाईसमध्ये कनेक्ट होणार आहे. या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअॅपच्या वेब व्हर्जनमध्ये काहीही परिणाम होणार नसल्याचे देखील स्पष्ट आहे. वेब  व्हॉट्सअॅपसाठी मोबाईल इंटरनेटची गरज नसणार व्हॉट्सअॅपमध्ये सर्वात महत्वाचा असा आणखी एक बदल होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅपच्या वेब व्हर्जनसाठी हा बदल आहे. भविष्यात व्हॉट्सअॅपला वेब ब्राऊझरवर चालवायचे झाल्यास स्मार्टफोनमध्ये इंटरनेटची गरज नसणार आहे. मात्र हे बदल कधी होतील, याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला, MPSC नं परीक्षा रद्द करताच रोहित पवारांचा दावा
FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला गेला : रोहित पवार
Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
Mumbai Ganeshotsav : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला, MPSC नं परीक्षा रद्द करताच रोहित पवारांचा दावा
FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला गेला : रोहित पवार
Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
Mumbai Ganeshotsav : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
Embed widget