एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मजकुराला अॅडमिन जबाबदार नाही!

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनना दिल्ली हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. ग्रुपवरील कोणत्याही मजकुरासाठी अॅडमिन जबाबदार नसेल, असं दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. एप्रिलमध्ये दोन राज्य सरकारांनी व्हॉट्सअॅप ग्रुपमधील मजकुरासाठी अॅडमिन जबाबदार असल्याचे म्हटले होते. व्हॉट्सअॅप ग्रुपवरील कोणत्याही मजकुराची सत्यता पडताळणे, हे काही ग्रुपच्या अॅडमिनचे काम नाही. किंवा हे म्हणजे, वृत्तपत्रातील अवमानकारक मजकुराला कागद तयार करणार कारखाना जबाबदार आहे, असं म्हटल्यासारखं आहे, असे दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी सुनावणीत म्हटले. जम्मू-काश्मीरसह देशातील अन्य काही ठिकाणी व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मजकूर समाजात तणाव निर्माण होण्यास कारणीभूत ठरले होते. शिवाय, देशातील अनेक राज्यांमध्ये व्हॉट्सअॅपवरील मजकुरावरुन वाद होऊन, पुढे अॅडमिनविरोधात पोलिस तक्रार दाखल झाल्याचेही वृत्त आहेत. त्यामुळे एकंदरीतच ग्रुप अॅडमिन जबाबदार असावा की नसावा, या प्रश्नाला महत्त्व आलं होतं. भारतात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या 16 कोटींहून अधिक आहे. त्यामुळे यासंदर्भातील कोणताही नियम, निर्णयचा एवढ्या मोठ्या संख्येशी संबंध येतो. या पार्श्वभूमीवर दिल्ली हायकोर्टाचा निकाल नक्कीच महत्त्वाचा मानला जातो आहे. दरम्यान, दिल्ली हायकोर्टाने मांडलेल्या मुद्द्यांचा व्हॉट्सअॅप यूझर्स आणि सोशल मीडियावरुन स्वागत केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
Best Soundbars: 'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
Best Party Speakers: कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
Share Market : सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Pradeep Purnekar: ठाण्यात पोलीस स्टेशनबाहेर समर्थकांची मोठी गर्दी, कडक पोलीस बंदोबस्त; आदित्य ठाकरे, संजय राऊत ठाण्याकडे रवाना
ठाण्यात पोलीस स्टेशनबाहेर समर्थकांची मोठी गर्दी, कडक पोलीस बंदोबस्त; आदित्य ठाकरे, संजय राऊत ठाण्याकडे रवाना
झहीर खानची चेन्नईत एन्ट्री होताच मोहित शर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; चेन्नईकडून चार सीझन खेळलेला सपोर्ट स्टाफमध्ये पहिला मोहरा घेतला
झहीर खानची चेन्नईत एन्ट्री होताच मोहित शर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; चेन्नईकडून चार सीझन खेळलेला सपोर्ट स्टाफमध्ये पहिला मोहरा घेतला
ठाण्यातील राजकीय वादाचा थरारक शेवट, गोळीबारात ठार झालेले प्रदीप पूर्णेकर कोण? वादाला निवडणुकीची पार्श्वभूमी
ठाण्यातील राजकीय वादाचा थरारक शेवट, गोळीबारात ठार झालेले प्रदीप पूर्णेकर कोण? वादाला निवडणुकीची पार्श्वभूमी
Mumbai News: खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
सोमेश्वर कारखान्यासाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती; पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात, तिरंगी लढत
सोमेश्वर कारखान्यासाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती; पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात, तिरंगी लढत
Embed widget