एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅप गोल्डच्या 'त्या' मेसेजपासून सावध रहा

व्हॉट्सअॅप गोल्ड नावाच्या व्हॉट्सअॅपच्या नवीन व्हर्जन बद्दल सध्या एक मेसेज शेअर केला जात आहे. तुमच्या मोबाईल मधील व्हॉट्सअॅपचे व्हर्जन अपडेट करणे गरजेचे आहे, असे या मेसेजमध्ये लिहीले आहे.

मुंबई : व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संवाद साधणं सोपं झालं असलं तरी त्याच माध्यमातून आता अफवांचं पिक मोठ्या प्रमाणात पसरवलं जात आहे. सध्या व्हॉट्सअॅपच्या अपडेटेड व्हर्जनबाबतही असाच एक मेसेज मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. व्हॉट्सअॅप गोल्ड नावाच्या व्हॉट्सअॅपच्या नवीन व्हर्जन बद्दल सध्या एक मेसेज शेअर केला जात आहे. तुमच्या मोबाईल मधील व्हॉट्सअॅपचे व्हर्जन अपडेट करणे गरजेचे आहे, असे या मेसेजमध्ये लिहीले आहे. तसेच व्हॉट्सअॅप गोल्ड डाउनलोड करण्यासाठी एक लिंक देखील या मेसेजमध्ये दिलेली आहे. परंतू व्हॉट्सअॅपचे अशा प्रकारचे कुठलेही अपडेट  नसून हा एखादा व्हायरस असण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. या लिंकवर क्लिक केल्याने आपले मेसेजेस, मोबाईल मधील इतर महत्त्वाची माहिती चोरी होऊ शकते. यापुर्वी देखील व्हॉट्सअॅप गोल्ड बाबतचा मेसेज व्हायरल झाला होता.  नव्या फिचर्ससह व्हॉट्सअॅपचे हे नवीन अपडेट असल्याचे समजून अनेक जण या लिंकवर क्लिक करतात. परंतू असे कोणतेही अपडेट व्हॉट्सअॅप कडून जारी करण्यात आलेले नाही.  व्हॉट्सअॅपचे अधिकृत अपडेट्स प्लेस्टोअर आणि अॅप स्टोअर वर मिळत असतात. अशा प्रकारे एखाद्या लिंकद्वारे मिळणारे अपडेट्स व्हायरस असू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला

महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले

Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Embed widget