एक्स्प्लोर
WhatsApp वेबवर रिव्होक फिचर, मेसेज UnSend करता येणार!
मुंबई: व्हॉट्स अॅप गेल्या अनेक महिन्यापासून रिव्होक (revoke) या फीचरवर काम करत आहे. आता हे फीचर व्हॉट्सअॅपनं वेब व्हर्जनवर सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. रिव्होक एक असं फीचर आहे की, ज्यामध्ये मेसेज पाठवल्यानंतर एडिट अथवा डिलीटही करता येणार आहे.
व्हॉट्सअॅप बद्दल अपडेट देणारं @WABetaInfoनं याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात रिव्होक हे फीचर दिसतं आहे. असा दावा करण्यात येत आहे की, यूजरनं मेसेज पाठवल्यानंतर पाच मिनिटाच्या आत मेसेज अनसेंड करु शकतो.
याशिवाय @WABetaInfoनं आणखी एक स्क्रिन शॉट लिक केल आहे. ज्यामध्ये अँड्रॉईड बीटा यूजर्स व्हर्जन 2.17.148 वर फॉन्ट शॉटकट असणार असल्याचं म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement