एक्स्प्लोर
व्हॉट्सअॅप यूझर्ससाठी नवं फीचर लाँच

मुंबई : व्हॉट्सअॅप यूझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअॅपवर गप्पा मारताना एखादा मुद्दा हायलाईट करायचा असल्यास आता ते शक्य होणार आहे. कारण व्हॉट्सअॅपने आपल्या आता टेक्स्ट बोल्ड, इटॅलिक आणि स्ट्राईस थ्रू करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपमध्ये ठराविक कालावधीनंतर काही नवीन फीचर उपलब्ध करुन दिले जातात. यामध्ये आता या तीन नव्या फीचरचा समावेश करण्यात आला आहे. व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर यूझर्सना या सुविधा वापरता येणार आहेत.
बोल्ड कसे कराल? टेक्स्टच्या आधी आणि नंतर * हे चिन्ह द्या *bold* ------------------ इटॅलिक कसे कराल? टेक्स्टच्या आधी आणि नंतर _ (अंडरस्क्रोल) हे चिन्ह द्या _italics_ ------------------------------ स्ट्राईक थ्रू कसे कराल? टेक्स्टच्या आधी आणि नंतर ~ हे चिन्ह द्या ~strikethrough~
बोल्ड कसे कराल? टेक्स्टच्या आधी आणि नंतर * हे चिन्ह द्या *bold* ------------------ इटॅलिक कसे कराल? टेक्स्टच्या आधी आणि नंतर _ (अंडरस्क्रोल) हे चिन्ह द्या _italics_ ------------------------------ Before You Go
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?






















