एक्स्प्लोर

WhatsApp Without Internet:  इंटरनेटशिवायही चालू शकते WhatsApp, कसं ते जाणून घ्या...

WhatsApp Without Internet: व्हॉट्सअॅपने नुकतेच एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरचे नाव प्रॉक्सी आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीसाठी सादर करण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स इंटरनेटशिवायही मेसेजिंग अॅप अॅक्सेस करू शकतात.

WhatsApp Without Internet: व्हॉट्सअॅपने नुकतेच एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरचे नाव प्रॉक्सी आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीसाठी सादर करण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स इंटरनेटशिवायही मेसेजिंग अॅप अॅक्सेस करू शकतात. इंटरनेट ब्लॉक झाल्यास किंवा इंटरनेट नसलेल्या भागातही वापरण्यासाठी व्हॉट्सअॅपला सुरक्षित कनेक्शन प्रदान करणे हा या फीचरची ओळख करून देण्याचा उद्देश आहे.

हे फीचर सादर करताना व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की, "2023 मध्ये कधीही इंटरनेट बंद होऊ नये, असं आम्हाला वाटतं. इराणमध्ये गेल्या काही महिन्यांत अनेक वेळा इंटरनेट बंद होण्याची स्थिती आम्ही पाहिली आहे. अशी परिस्थिती लोकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करते आणि त्यांना त्वरित मदत मिळण्यापासून रोखते.''

WhatsApp Without Internet: इंटरनेटशिवाय whatsapp वापरा

व्हॉट्सअॅपने हे फीचर आणले आहे, पण तरीही अनेकांना ते कसे वापरायचे हे माहित नाही. येथे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp प्रॉक्सी फीचर कसे सेट करू शकता. तुम्ही हे फीचर Android आणि iOS दोन्ही डिव्हाइसवर वापरू शकता.

WhatsApp Without Internet: व्हाट्सएप प्रॉक्सी फीचर कसे वापरावे?

सर्वात आधी तुम्हाला तुमचे WhatsApp अपडेट करावे लागेल. यासाठी तुम्ही प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरचा आधार घ्या.
यानंतर WhatsApp ओपन करा.
येथे वरच्या उजव्या कोपर्‍यात 3 डॉट्सवर क्लिक करा आणि सेटिंग्ज वर क्लिक करा.
येथून स्टोरेज आणि डेटा वर जा.
यानंतर, खालील प्रॉक्सी वर टॅप करा.
येथे "सेट अप प्रॉक्सी" वर क्लिक करा आणि प्रॉक्सी पत्ता प्रविष्ट करा.
एकदा पूर्ण झाल्यावर, 'सेव्ह' वर टॅप करा.
आता तुम्हाला हिरव्या रंगाचा चेक दिसेल.
यानंतरही तुम्हाला देश पाठवण्यास आणि प्राप्त करण्यास अडचण येत असेल तर, याचा अर्थ तुमच्या प्रॉक्सीवर बॅन आहे. यातच तुम्ही ती विशिष्ट प्रॉक्सी काढू शकता आणि एक नवीन सेट करू शकता.

WhatsApp Without Internet: प्रॉक्सी सर्व्हर कसे कार्य करते?

व्हॉट्सअॅपचे सीईओ विल कॅथकार्ट यांनी सोप्या शब्दात स्पष्ट केले की, प्रॉक्सी सर्व्हर युजर्स आणि इंटरनेट यांच्यात गेटवे प्रवेश तयार करतो. त्याचा स्वतःचा IP पत्ता असतो आणि एखाद्याच्या संगणकावरून किंवा मोबाइलवरून ट्रॅफिक एखाद्या विशिष्ट सेवेत प्रवेश करण्यासाठी त्या सर्व्हरद्वारे मार्गस्थ होतो. नेटवर्कवरील वेबसाइट्सचे ब्लॉक्स बायपास करण्यासाठी प्रॉक्सी सर्व्हरचा वापर केला जातो.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकरांना का संपवलं? संजय राऊतांनी सगळंचं काढलं, अमली पदार्थ, बिल्डर अन् वाद, पोलिस आयुक्तासह गृहविभागावर व्यक्त केला संताप
प्रदीप पूर्णेकरांना का संपवलं? संजय राऊतांनी सगळंचं काढलं, अमली पदार्थ, बिल्डर अन् वाद, पोलिस आयुक्तासह गृहविभागावर व्यक्त केला संताप
Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: आरोपी एकत्र उभे होते आणि मला बघून ते दचकले; वडील प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूनंतर मुलाची धक्कादायक माहिती
आरोपी एकत्र उभे होते आणि मला बघून ते दचकले; वडील प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूनंतर मुलाची धक्कादायक माहिती
Dilip Khedkar : दिलीप खेडकरांच्या घरी एसीबीनं पहाटेच टाकली धाड; 30-40 अधिकारी-कर्मचारी पोहोचले, 13 कोटींची बेहिशेबी संपत्ती, काय-काय सापडलं?
दिलीप खेडकरांच्या घरी एसीबीनं पहाटेच टाकली धाड; 30-40 अधिकारी-कर्मचारी पोहोचले, 13 कोटींची बेहिशेबी संपत्ती, काय-काय सापडलं?
Pune Crime News: जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकरला अटक; पुणे पालिकेत नोकरीचं आमिष; पावणेतीन कोटींचा गंडा, बनावट शिक्के, सह्या, बोगस जॉईनिंग लेटर अन् पगारही दिला
जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकरला अटक; पुणे पालिकेत नोकरीचं आमिष; पावणेतीन कोटींचा गंडा, बनावट शिक्के, सह्या, बोगस जॉईनिंग लेटर अन् पगारही दिला

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकरांना का संपवलं? संजय राऊतांनी सगळंचं काढलं, अमली पदार्थ, बिल्डर अन् वाद, पोलिस आयुक्तासह गृहविभागावर व्यक्त केला संताप
प्रदीप पूर्णेकरांना का संपवलं? संजय राऊतांनी सगळंचं काढलं, अमली पदार्थ, बिल्डर अन् वाद, पोलिस आयुक्तासह गृहविभागावर व्यक्त केला संताप
Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: आरोपी एकत्र उभे होते आणि मला बघून ते दचकले; वडील प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूनंतर मुलाची धक्कादायक माहिती
आरोपी एकत्र उभे होते आणि मला बघून ते दचकले; वडील प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूनंतर मुलाची धक्कादायक माहिती
Dilip Khedkar : दिलीप खेडकरांच्या घरी एसीबीनं पहाटेच टाकली धाड; 30-40 अधिकारी-कर्मचारी पोहोचले, 13 कोटींची बेहिशेबी संपत्ती, काय-काय सापडलं?
दिलीप खेडकरांच्या घरी एसीबीनं पहाटेच टाकली धाड; 30-40 अधिकारी-कर्मचारी पोहोचले, 13 कोटींची बेहिशेबी संपत्ती, काय-काय सापडलं?
Pune Crime News: जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकरला अटक; पुणे पालिकेत नोकरीचं आमिष; पावणेतीन कोटींचा गंडा, बनावट शिक्के, सह्या, बोगस जॉईनिंग लेटर अन् पगारही दिला
जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकरला अटक; पुणे पालिकेत नोकरीचं आमिष; पावणेतीन कोटींचा गंडा, बनावट शिक्के, सह्या, बोगस जॉईनिंग लेटर अन् पगारही दिला
Eknath Shinde Nandanvan : एकनाथ शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला गेल्या; दर्शन घेताना बाजूला ठेवलेला मोबाईल गायब, शायना एनसी यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला गेल्या; दर्शन घेताना बाजूला ठेवलेला मोबाईल गायब, शायना एनसी यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
हा तर केंद्राचा वाढत असलेला दबाव, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून साखर कारखाने चालू करण्याचा प्रयत्न करू नयेत, परिणाम चांगले होणार नाहीत; राजू शेट्टींचा गर्भित इशारा
हा तर केंद्राचा वाढत असलेला दबाव, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून साखर कारखाने चालू करण्याचा प्रयत्न करू नयेत, परिणाम चांगले होणार नाहीत; राजू शेट्टींचा गर्भित इशारा
Teacher Bharti Scam: शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांची फेरपडताळणी होणार
शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांच्या नियुक्तीची फेरपडताळणी होणार
Thane Crime Pradeep Purnekar death: प्रदीप पूर्णेकरांना अगोदरच अशुभाची चाहूल लागली , लेकाला म्हणाले, 'रात्री 10 नंतर बाहेर पडू नकोस, माझी गोळी तुला लागेल'
प्रदीप पूर्णेकरांना अगोदरच अशुभाची चाहूल लागली , लेकाला म्हणाले, 'रात्री 10 नंतर बाहेर पडू नकोस, माझी गोळी तुला लागेल'
Embed widget