एक्स्प्लोर

आता व्हॉट्सअॅपवरील फोटो, व्हिडीओ फोनच्या गॅलरीत दिसणार नाहीत!

अँड्रॉईड यूझर्सना नव्या अपडेटमध्ये 'मीडिया व्हिजिबिलिटी' हे फीचर उपलब्ध करुन दिले जाईल.

मुंबई : व्हॉट्सअॅपवरील फोटो किंवा व्हिडीओ डाऊनलोड केल्यानंतर ते आपल्या मोबाईलच्या फोटो गॅलरीमध्ये दिसतात. तसे थेट गॅलरीत कोणताही फोटो किंवा व्हिडीओ दिसू नये म्हणून व्हॉट्सअॅपने नवीन फीचर आणले आहे. अँड्रॉईड यूझर्सना नव्या अपडेटमध्ये हे फीचर उपलब्ध करुन दिले जाईल. अनेकदा आपले मित्र किंवा मैत्रिणी केवळ आपल्यासाठीच एखादा फोटो किंवा व्हिडीओ पाठवतात, जे इतरांनी पाहू नये असे असतात. म्हणजेच खासगी ऑब्जेक्ट. मात्र अशावेळी फोटो पाहण्यासाठी कुणीतरी आपला मोबाईल घेतो आणि त्याला व्हॉट्सअॅपवर आलेले फोटो, जे केवळ आपल्यासाठी असतात, ते पाहिले जातात. हेच लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपने नवे फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप यूझर्सची प्रायव्हसी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे फीचर नव्या अपडेटच्या माध्यमातून अँड्रॉईड यूझर्सना मिळणार आहे. फीचर तुमच्या मोबाईलमध्ये अॅक्टिव्हेट झाल्यानंतर, तुम्ही खालीलप्रमाणे 'मीडिया व्हिजिबिलिटी'चा पर्याय सुरु करु शकता : - कुठल्याही वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटवर जा. - त्यानंतर उजव्या कोपऱ्यात तीन उभ्या डॉटवर क्लिक करा. - त्यानंतर व्ह्यू काँटॅक्टवर क्लिक करा. - तिथे तुम्हाला 'मीडिया व्हिजिबिलिटी'चा पर्याय दिसेल. - 'मीडिया व्हिजिबिलिटी'वर क्लिक केल्यानंतर गॅलरीत मीडिया दाखवायची की नाही, हे विचारले जाईल. - तुम्ही डिफॉल्ट येस, येस किंवा नो या तीनपैकी एक पर्याय निवडायचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार

विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका

राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग

Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Embed widget