एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅपवर फेसबुकसारखं 'कलरफुल टेक्स्ट स्टेटस' फीचर!

व्हॉट्सअॅप लवकरच एक नवं फीचर आणण्याच्या तयारी आहे.

मुंबई : व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी एक नवं फीचर टेस्टिंग करत आहे. फेसबुकनं मागील वर्षीच कलरफुल टेक्स्टचं फीचर आपल्या स्टेटस टॅबसाठी आणलं होतं. आता हेच फीचर व्हॉट्सअॅप आपल्या स्टेटस बारमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. अँड्रॉईड पोलिसांच्या रिपोर्टनुसार, कलरफुल टेक्स्ट अॅपच्या बीटा व्हर्जन 2.17.291 मध्ये आहे. बीटा यूजर्स हे फीचर आताही वापरु शकतात. हे सर्व्हर साइड टेस्ट आहे. त्यामुळे लेटेस्ट बीटा व्हर्जन वापरणाऱ्यांना सर्व यूजर्सला हे फीचर मिळेलच असं नाही. या फीचरसाठी स्टेटस टॅबमध्ये कॅमेरा आयकॉनच्यावर एक फ्लोटिंग पेन्सिल असणार आहे. या फ्लोटिंग पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर कलर टेक्स्ट अपलोड करता येईल. इथं व्हॉट्सअॅप तीन ऑप्शन देईल. तुम्ही इमोजी अॅड करु शकता, फॉन्ट सिलेक्ट करु शकता किंवा बॅकग्राऊंड कलरही बदलू शकता. ज्यामुले तुमचं टेक्स्ट कलरफुल होईल. फेसबुकनं मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अँड्राईड यूजर्ससाठी आपलं कलरफुल टेक्स्ट फीचर आणलं होतं. जर तुम्ही बीटा टेस्टर नसाल तर तुम्हाल या फीचरसाठी ऑफिशियल रोल आऊटची वाट पाहावी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

boAt Aavante Bar Prime Soundbars: घरबसल्या थिएटरचा फिल हवाय? खिशाला परवडणारे 3 साऊंडबार, boAtच्या प्रॉडक्टची किंमत अन् फिचर्स जाणून घ्या
घरबसल्या थिएटरचा फिल हवाय? खिशाला परवडणारे 3 साऊंडबार, boAtच्या प्रॉडक्टची किंमत अन् फिचर्स जाणून घ्या
Best TWS Earbuds: दर्जेदार ऑडिओ ते कॉल्स अन् दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम TWS इअरबड्स; 4 जबरदस्त मॉडेल्स, वाचा सविस्तर माहिती
दर्जेदार ऑडिओ ते कॉल्स अन् दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम TWS इअरबड्स; 4 जबरदस्त मॉडेल्स, वाचा सविस्तर माहिती
boAt Dual Subwoofer Soundbars: boAt चे सर्वोत्तम 3 ड्युअल सबवूफर साउंडबार्स वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही; वाचा A to Z माहिती
boAt चे सर्वोत्तम 3 ड्युअल सबवूफर साउंडबार्स वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही; वाचा A to Z माहिती
Meta News : ऑनलाइन सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटा बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमत
सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटाचा मोठा निर्णय; बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमती

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Embed widget