एक्स्प्लोर

आता व्हॉट्सअॅपवरुन मेसेजसोबत पैसेही पाठवा, पेमेंट फीचर लाँच

अँड्रॉईड आणि आयओएस फोनच्या बीटा व्हर्जनमध्ये हे फीचर सध्या काम करत आहे.

मुंबई : व्हॉट्सअॅप आता केवळ मेसेजवर बोलण्यापर्यंतच मर्यादित राहिलेलं नाही. कंपनीने ग्राहकांना यूपीआय पेमेंटचा ऑप्शन दिला आहे. अँड्रॉईड आणि आयओएस फोनच्या बीटा व्हर्जनमध्ये (बीटा व्हर्जन - कंपनीतील असे काही युझर्स ज्यांना हे फीचर चाचणी करण्यासाठी वापरायला दिलेलं आहे) हे फीचर सध्या काम करत आहे. लवकरच सर्व फोनमध्ये हे फीचर येईल. Gizmotimes च्या वृत्तानुसार, हा नवा पेमेंट ऑप्शन अटॅचमेंट ऑप्शनमध्येच आहे. फोटो, ऑडिओ, व्हिडीओ या सर्व पर्यायांसोबतच तुम्हाला आता पेमेंट ऑप्शन दिसणार आहे. हे नवं फीचर अँड्रॉयड 2.18.21 व्हर्जन आणि आयओएसच्या 2.18.41 व्हर्जनमध्ये दिलं जाण्याची शक्यता आहे. आता व्हॉट्सअॅपवरुन मेसेजसोबत पैसेही पाठवा, पेमेंट फीचर लाँच पेमेंट फीचर काम कसं करतं? पेमेंट फीचर पाहण्यासाठी तुम्हाला अटॅचमेंट ऑप्शनमध्ये जावं लागेल, जिथे ऑडिओ, कॉन्टॅक्ट, व्हिडीओ असे ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. पेमेंटवर क्लिक करताच तुम्ही यूपीआय पेजशी जोडले जाल. तुमचं यूपीआय अकाऊंट नसेल तर ते तुम्ही यूपीआय अॅप किंवा बँकेच्या अॅपवर जाऊन तयार करु शकता. हे फीचर सध्या काही निवडक बीटा युझर्सनाच देण्यात आलेलं आहे. यूपीआय पेमेंट म्हणजे काय? यूनिफाईड पेमेंट इंटरफेज म्हणजे यूपीआय हा एक असा पर्याय आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही देशातील कोणत्याही व्यक्तीला अगदी सोप्या पद्धतीने पैसे पाठवू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा क्रमांक माहित असणं गरजेचं नाही. केवळ अकाऊंटशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरुनही तुम्ही पैसे पाठवू शकता. बँकांना या पेमेंटची परवानगी एनपीसीआय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑप इंडियाने दिलेली आहे. ज्यामुळे प्रत्येक बँक NEFT, IMPS यांसोबतच यूपीआयचाही पर्याय देते.

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड

Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget