एक्स्प्लोर
VIDEO: रोबो - किचनमधील काम ते बॉर्डरवरील शिपाई
'बोस्टन डायनॅमिक्स'ने एक अडव्हान्स रोबोट तयार केला आहे. त्याची हालचाल आणि काम करण्याची पद्धत पाहून सर्वजण अवाक् होतील.
घरातील सर्व कामं हा रोबा अगदी व्यवस्थित करतो. त्याची काम करण्याची पद्धत आणि वेग हा नक्कीच सर्वसामान्य माणसापेक्षा जास्त आहे.
हे रोबो केवळ घरगुती कामाचं नव्हे, तर एखाद्या जवानाप्रमाणेही याचा वापर होऊ शकतो. अमेरिकन आर्मीने या रोबोला आणखी आधुनिक बनवण्याचा सल्ला कंपनीला दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement