एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅप डिलीट केल्यावर डेटाचं काय होतं?, हायकोर्टाचा सवाल

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप यूझरने अकाऊण्ट डिलीट केल्यास डेटाचं काय होतं, असा सवाल दिल्ली हायकोर्टाने 'व्हॉट्सअॅप'ला विचारला आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार कोणतीही माहिती आणि मेसेज सार्वजनिक होत नसल्याची हमी यापूर्वीच दिली आहे. 'व्हॉट्सअॅप वापरणं सुरु ठेवणाऱ्या यूझर्सशी आम्हाला देणंघेणं नाही, मात्र ज्यांना आपली माहिती शेअर करायची नाही, त्यांचं काय? एखाद्या व्हॉट्सअॅप यूझरने त्याचं अकाऊण्ट डिलीट केलं, त्याच्या तर जुन्या माहिती आणि डेटाचं काय होतं?' असा प्रश्न दिल्ली हायकोर्टाने विचारला आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार यूझरची माहिती फेसबुकसोबत शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला जातो. याविरोधात कर्मण्या सिंग सरीन आणि श्रेया सेठी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान खंडपीठाने हा सवाल व्हॉट्सअॅपला विचारला. व्हॉट्सअॅप डिलीट केल्यावर माहितीचं काय ? 'एखाद्या व्हॉट्सअॅप यूझरने आपलं अकाऊण्ट डिलीट केल्यास सोबतच सर्व माहितीही डिलीट होते' असा दावा कंपनीने प्रतिज्ञापत्रात केल्याचं वकिलांनी सांगितलं. मात्र यूझरचे प्रसिद्ध फोटो आणि व्हिडिओज सर्व्हरवर दीर्घकाळापर्यंत राहतात, असं म्हटलं आहे. टेलिफोन नंबर सारखी माहिती फक्त फेसबुकसोबत शेअर होते, कोणताही डेटा शेअर होत नाही, असं व्हॉट्सअॅपतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
Best Soundbars: 'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunbi Caste Certificate : कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?
कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?
Pune Accident News: भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
Flydubai Incident : कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
Beed Accident News: भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
Pooja Birari Pink Nauvari Saree Look: 'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
LPG Price Hike: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
Fly dubai Incident Benjamin Netanyahu: जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
Thane Crime Pradeep Purnekar death and Sanjay Raut: हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
Embed widget