एक्स्प्लोर

वोडाफोन प्रीपेड ग्राहकांची रिचार्जच्या त्रासातून मुक्ती

नवी दिल्ली: वोडाफोनने आपल्या प्रीपेड ग्राहकांची रिचार्जच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी एक नवा प्लॉन लाँच केला आहे. या प्लॉनमुळे ग्राहकांची इंटरनेट, रोमिंग, एसएमएस आणि व्हॉईस कॉलसाठी वेगळे रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्ती झाली आहे. या रिचार्ज अंतर्गत कंपनी एकाच किमतीत ग्राहकांना निश्चित संख्येत पॉईंट (फ्लॅक्स) देणार आहे. याच्या माध्यमातूनच व्हॉईस कॉल, डेटा यूज, एसएमएस, रोमिंग आदींचा बॅलेन्स कट होईल. या रिचार्जची मुदत 28 दिवसांची असणार असून, यानंतर अतिरिक्त किंमत देऊन अॅडिशनल पॉईट घ्यावे लागतील. यासाठी वोडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांना 117 रुपयांचे एक रिचार्ज करुन 325 पॉईंटस (फ्लॅक्स) घ्यावे लागतील. यातून 1MB इंटरनेट (2G, 3G, 4G साठी समान दर असतील.) याच्या वापरावेळी ग्राहकाच्या खात्यातून काही पॉईट कट होतील. तसेच एका एसएमएस आणि एका मिनिटाच्या रोमिंगवरही अशाच प्रकारे पॉईट ग्राहकाच्या खात्यातून कट होतील. एका मिनिटाच्या आऊटगोइंग कॉल आणि एसटीडी कॉलसाठी ग्राहकाला 2 फ्लॅक्स पॉइंट द्यावे लागतील. रोमिंगमध्ये एका मिनिटाच्या आऊटगोईंग कॉलसाठीही समान दर असतील. कंपनीने 117 रुपयापासून 395 रुपयेपर्यंतचे रिचार्ज उपलब्ध करुन दिले आहेत. हे रिचार्ज पॅक सर्कलनुसार बदलत राहितील. ''वोडाफोनचे जवळपास 90% ग्राहक हे प्रीपेड यूजर्स आहेत. त्यांना विविध प्लॅनचा लाभ घेण्यासाठी वेगवेळे रिचार्ज नेहमी करावे लागतात. त्यामुळे त्यांचा यामधील त्रास कमी करावा, यासाठी ही नवी योजना सुरु केल्याचे,'' कंपनीचे वाणिज्यिक संचालक संदीप कटारिया यांनी सांगितले. दरम्यान, कंपनीने या नव्या स्किमच्या लाँचिंगसाठी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकी आणि बॉबी सिन्हा यांना ब्राण्ड अम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
Share Market: सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार

व्हिडीओ

Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
Share Market: सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
Gokul Gite : महायुतीत डॅमेज कंट्रोल, नाशिकला शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाडलं, गोकुळ गीते मुंबईत आले आणि सेनेचेच सहयोगी सदस्य बनले
शिवसेनेच्या दराडेंना पाडून गोकुळ गीते निवडणूक जिंकले, मुंबईत आले आणि सेनेचे सहयोगी सदस्य बनले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
Vaibhav Sooryavanshi: वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
Eknath Shinde : संजय दिना पाटील बेधडक, ओमराजे मनाचे राजे ते नागेश पाटील आष्टीकर ओपनिंग बॅटसमन, ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांना शिंदेंकडून खास विशेषणं
बेधडक, मनाचे राजे, ओपनिंग बॅटसमन, एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंच्या फुटीर खासदारांवर कौतुकाचा वर्षाव
Embed widget