एक्स्प्लोर

जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनचे मास्टर प्लॅन

नवी दिल्ली : जिओच्या दणक्याने हादरुन गेलेल्या भारतातील टेलिकॉम सेवा पुरवणाऱ्या इतर कंपन्यांनी आता नव-नवे प्लॅन लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. आयडिया, एअरटेलनंतर आता व्होडफोननेही 4G सेवा आणि अनलिमिटेड कॉलिंची ऑफर देत नवे प्लॅन आपल्या ग्राहकांसाठी आणले आहेत. 499 रुपयांपासून सुरु होणारे हे पोस्टपेड प्लॅन मोफत 4G/3G इंटरनेट डेटासोबत लोकल आणि एसटीडीसाठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देण्यात येत आहेत. पोस्ट पेड प्लॅन लॉन्च करताना व्होडाफोनचे भारतातील मुख्य वाणिज्य अधिकारी संदीप कटारिया यांनी सांगतिले, “नव्या व्होडाफोन रेडसोबत आता ग्राहकांना डेटा रोमिंगची चिंता भेडसावणार नाही. हे ऑल इन वन प्लॅन  ग्राहकांना डेटा, रोमिंग आणि कॉलिंग अशा तिन्हीमध्ये सवलत देणार आहे. व्होडाफोन रेडच्या ग्राहकांना हे प्लॅन नक्की आवडतील.”
  • 499 रुपयांच्या व्होडाफोन रेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, मोफत नॅशनल रोमिंग, 100 लोक आणि नॅशनल एसएमएस, त्याचसोबत 4G स्मार्टफोन युझर्ससाठी 3GB डेटा मिळेल. तर 4G स्मार्टफोन नसलेल्या युझर्सना 1GB डेटा मिळेल.
  • 699 रुपयांच्या व्होडाफोन रेड प्लॅनमध्ये 4G स्मार्टफोन युझर्ससाठी 5GB इंटरनेट डेटा, 4G स्मार्टफोन युझर्स नसलेल्यांसाठी 2.5GB इंटरनेट मोफत मिळेल. त्याचसोबत, अनलिमिटेड कॉलिंग, मोफत नॅशनल  रोमिंग, 100 लोक आणि नॅशनल एसएमएस मिळणार आहे.
  • 1,999 रुपयांच्या व्होडाफोन रेड प्लॅनमध्ये 4G स्मार्टफोन युझर्सना 24GB इंटरनेट डेटा मिळेल. तर ज्यांच्याकडे 4G स्मार्टफोन नसेल, त्यांना 20GB इंटरनेट डेटा मिळेल. त्याचसोबत अनलिमिटेड कॉलिंग, मोफत नॅशनल रोमिंग आणि 100 एसएमएसही मिळतील.
प्लॅन रेड रु.499 रेड रु.699 रेड रु.999 रेड रु.1299 रेड रु.1699 रेड रु.1999
मोफत काय? अनलिमिटेड लोकल, एसटीडी अनलिमिटेड लोकल, एसटीडी अनलिमिटेड लोकल, एसटीडी अनलिमिटेड लोकल, एसटीडी, नॅशनल रोमिंग अनलिमिटेड लोकल, एसटीडी, नॅशनल रोमिंग अनलिमिटेड लोकल, एसटीडी, नॅशनल रोमिंग
मोफत डेटा (Non-4G) 1 GB 2.5 GB 5 GB 8 GB 16 GB 20 GB
मोफत डेटा (4G युझर्स) 3 GB 5 GB 8 GB 12 GB 20 GB 24 GB
राष्ट्रीय रोमिंग इनकमिंग मोफत मोफत मोफत मोफत मोफत मोफत
मोफत लोकल आणि नॅशनल SMS 100 100 100 100 100 100
हे सारे प्लॅन मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमधील ग्राहकांसाठी लागू असणार नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget