एक्स्प्लोर
वोडाफोनची 'डबल डेटा' ऑफर, दुप्पट डेटा मिळणार!
मुंबई: टेलिकॉम कंपनी वोडाफोननं बुधवारी एका नव्या ऑफरची घोषणा केली आहे. 4जी प्रीपेड यूजर्स उपलब्ध पॅकवर 'डबल डेटा' म्हणजेच दुप्पट डेटासोबत मोबाइल इंटरनेटचा लाभ घेऊ शकतात. ही ऑफर 255 रुपयांपासून सुरु होणाऱ्या सर्व 4जी मार्केट पॅकवर उपलब्ध आहे.
या ऑफरुनुसार, वोडाफोन 4जी प्रीपेड यूजर्स 999 रुपयांचं पॅक खरेदी केल्यास 20 जीबी डेटा मिळणार आहे. तसंच 50 रुपयात एक जीबी डेटा मिळवू शकतात. डबल डेटा ऑफरची घोषणा केल्यानंतर वोडाफोनचे बिजनेस हेड अपू्र्व मेहरोत्रा यांनी सांगितलं की, 'सर्व 4जी यूजर्ससाठी डबल डेटाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की, आमची ही ऑफर यूजर्सच्या मोबाइल इंटरनेटसाठी नक्कीच चांगला अनुभव असेल.'अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement