एक्स्प्लोर
‘जिओ’ इफेक्ट! व्होडाफोनच्या 3G/4G डेटा प्लॅनच्या किंमतीत कपात
नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या एन्ट्रीनंतर टेलिकॉम सेक्टरमध्ये 'डेटा टेरिफ वॉर' सुरु झालं आहे. व्होडाफोन इंडियानेही आता आपल्या ग्राहकांसाठी फ्लॅक्स प्लॅन लॉन्च केले होते आणि कंपनीने 4G डेटा प्लॅनच्या किंमतीत कपात केली आहे. या नव्या किंमतीतील डेटा प्लॅन सध्या पोस्टपेड ग्राहकांसाठीच व्होडाफोनने उपलब्ध करुन दिले आहेत.
व्होडाफोनच्या 4G/3G डेटा प्लॅनच्या नव्या किंमती :
- 2 जीबी – 350 रुपये (जुनी किंमत - 450 रुपये)
- 3 जीबी – 450 रुपये (जुनी किंमत – 650 रुपये)
- 6 जीबी – 750 रुपये
- 7 जीबी – 850 रुपये
- 10 जीबी – 999 रुपये
- 15 जीबी – 1499 रुपये
- 20 जीबी – 1,999 रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement