एक्स्प्लोर

तब्बल 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, VIVO चा नवा स्मार्टफोन लाँच

हा फोन 1 सप्टेंबरपासून अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी असेल.

नवी दिल्ली : व्हिव्होने मूनलाईट सेल्फी कॅमेरा फोन Y69 भारतात लाँच केला आहे. या फोनची किंमत 14 हजार 990 रुपये ठेवण्यात आली असून हा फोन 1 सप्टेंबरपासून अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी असेल. शिवाय तुम्ही या फोनची ऑफलाईनही खरेदी करु शकता. व्हिव्होने यापूर्वीही V5 आणि V5 प्लस हे कॅमेरा फोन लाँच केले होते. आता Y सीरिजचा हा नवा स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारात आणला आहे. विशेष म्हणजे V5 प्लस पेक्षा या फोनची किंमत कमी ठेवण्यात आली आहे. Y69 चे फीचर्स :
  • अँड्रॉईड 7.0 नॉगट
  • 5.5 इंच आकाराची एचडी स्क्रीन
  • 1.5GHz ऑक्टा कोअर मीडियाटेक प्रोसेसर
  • 3GB रॅम, 32GB इंटर्नल स्टोरेज
  • 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • फिंगरप्रिंट स्कॅनर होम बटण
  • 3000mAh क्षमतेची बॅटरी

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Ghaywal: मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
Supreme Court on Challan: चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Ghaywal: मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
Supreme Court on Challan: चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
Sanjay Gaikwad Buldhana : बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार; संजय गायकवाडांनी केली कारवाईची मागणी, म्हणाले, 'एवढी हिंमत जर लोकांची वाढत असेल तर....'
बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार; संजय गायकवाडांनी केली कारवाईची मागणी, म्हणाले, 'एवढी हिंमत जर लोकांची वाढत असेल तर....'
Raj Thackeray and Sanjay Raut: राज ठाकरे- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? संजय राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
राज- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
Uddhav Thackeray on CJP Protest: 'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Embed widget