एक्स्प्लोर

व्हायरल सत्य : 18 जानेवारीनंतर जिओ सिम बंद होणार?

मुंबई : रिलायन्स जिओ सिमबाबत सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. मेसेजद्वारे जिओ सिम वापरणाऱ्यांना केवळ दोन दिवसांचं अल्टिमेटम दिलं आहे. व्हायरल मेसेजमुळे लोक संभ्रमात पडले असून निर्णय घेण्यासाठी फक्त दोन दिवसांचाच वेळ दिला आहे. "जिओ इंटरनेट आणि कॉल सर्व्हिस 18 जानेवारी 2018पर्यंत अपग्रेड करा, अन्यथा तुम्हा जिओ इंटरनेट आणि कॉलिंग सेवा वापरता येणार नाही. तसंच जिओ सिम डिअॅक्टिव्हेटही होऊ शकतं. त्यामुळे आजच जिओ सेवा अपग्रेड करा. 31 मार्च 2017 पर्यंत हायस्पीडने अनलिमिटेड इंटरनेट वापरा, जिओ टीम," असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. viral-satya-3 या मेसेजसोबत एक लिंकही दिली आहे. या लिंकवर क्लिक करुन तुम्ही जिओ सर्व्हिस अपग्रेड करु शकता, असा दावाही केला जात आहे. या मेसेजच्या सत्यतेसाठी एबीपी न्यूजने पडताळणी केली. http://Upgrade-Jio4G.ml या लिंकवर क्लिक केलं. स्टेप-1 या लिंकवर क्लिक केल्यास राज्य आणि मोबाईल नंबरसह ई-मेल आयडीचीही माहिती मागितली. एबीपी न्यूजने सगळी माहिती दिली. स्टेप-2 इथे लिंक व्हॉट्सअॅपवर शेअर करण्यास सांगितलं. यातही एक किंवा दोन नाही तर सुमारे 10 व्हॉट्सअॅप फ्रेण्ड्स किंवा ग्रुपसोबत शेअर करण्यास सांगितलं होतं. असं केलं तरच जिओ सर्व्हिस अपग्रेड होऊ शकते. ही अट पूर्ण करण्यासाठी आम्ही ही स्टेपही फॉलो केली. स्टेप-3 लिंकच्या अखेरच्या टप्प्यात गेल्यावर This site can’t be reached असा मेसेज आला. म्हणजेच जिओ अपग्रेडची ही लिंक फसवणुकीशिवाय दुसरं काहीही नाही. यानंतर एबीपी न्यूजने रिलायन्स जिओशी संपर्क केला. या मेसेजबाबत विचारलं असता उत्तर मिळालं की, "हा मेसेज जिओतर्फे पाठवलेला नाही, तसंच ही लिंक जिओची नाही." viral-satya-2 त्यामुळे जर तुम्ही जिओ सेवा वापरत असाल तर काळजी करु नका आणि अशा अनोळखी लिंकवर क्लिक करु नका. एबीपी न्यूजच्या पडताळणीत हा व्हायरल मेसेज चुकीचा असल्याचं सिद्ध झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
Embed widget