एक्स्प्लोर

तुम्ही तुमच्या मोबईलचं फोन रेडिएशन मोजलं का?

मुंबई: तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का? सुरक्षित म्हणजे, तुमचा मोबाईलचे मर्यादित रेडिएशनपेक्षा जास्त रेडिएशन नाहीत ना? कारण, सध्या सोशल मीडियावर एक मेसेज कमालीचा व्हायरल होतो आहे. या मेसेजमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल फोनचं रेडिएशन सहज मोजण्याचा दावा केला आहे. अनेक मोबाईल यूजर्स हा मेसेज वाचताक्षणीच, यातील नंबर डायल करुन मोबाईल रेडिएशनची पडताळणी करत आहेत. पण मोबाईल रेडिएशनचे रेड अलर्टचे सत्य काय? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या मेसेजमध्ये *#07# हा नंबर देण्यात आला आहे, तो तुमच्या मोबाईलवरुन डायल करुन तुम्ही तुमच्या मोबाईलचे रेडिएशन लेव्हल जाणून घेण्याचं आवाहन केलं आहे. जर तुमच्या मोबाईलचं रेडिएशन लेव्हल 2.6 watt/kg पेक्षा कमी असल्यास तुमच्या मोबाईलला कोणताही धोका नाही. मात्र, जर याची लेव्हलपेक्षा अधिक असल्यास, तुम्ही तुमचा फोन तत्काळ बदला. कारण मोबाईल रेडिएशन तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाला नुकसान पोहचवू शकतात. पण या मेसेजमधून जो दावा करण्यात येतोय, यात कितपत तत्थ आहे. कारण कोणताही नंबर डायल करुन तुमच्या मोबाईलचं रेडिएशन तपासता येऊ शकतं का? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे या मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी आमच्या टीमने इंडियन सेल्यूलर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज मोहिनदरु यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्यावतीने मोबाईल रेडिएशनची मर्यादा तपासण्यासाठी एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. हा आदेश सर्वच मोबाईल कंपन्यांसाठी बंधनकारक करण्यात आला आहे. म्हणजे, भारतात ज्या फोनची विक्री होते, ते तुमच्या फोनची रेडिएशन लेव्हल सांगेल. ही लेव्हल जाणून घेतल्याशिवाय कोणत्याही मोबाईलची विक्री होणार नाही. जर असे कोणत्याही कंपनीने केल्यास ते नियमांचे उल्लंघन ठरेल. viral-26-300x178 तेव्हा एबीपी माझाच्या टीमला हा मेसेज खरा असल्याचे पडताळणीत समोर आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग

व्हिडीओ

Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Embed widget