एक्स्प्लोर
आयफोन 8 वर तब्बल 9 हजार रुपयांची सूट
64 हजार रुपयांचा हा फोन सध्या 54 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
![आयफोन 8 वर तब्बल 9 हजार रुपयांची सूट upto 9 thousand rupees discount on I Phone 8 आयफोन 8 वर तब्बल 9 हजार रुपयांची सूट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/12170840/iphone-8-plus.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : नव्या वर्षात तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर ही चांगली संधी आहे. आयफोन 8 च्या 64GB व्हेरिएंटवर सध्या 9010 रुपयांची सूट दिली जात आहे. अमेझॉनवर 64 हजार रुपयांचा हा फोन सध्या 54 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
यापूर्वी आयफोन SE च्या 32GB व्हेरिएंटवरही 8 हजार रुपयांची सूट देण्यात आली होती. सूट दिल्यानंतर या फोनची विक्री 17 हजार 999 रुपयांमध्ये करण्यात आली. मात्र या फोनची किंमत सध्या 18 हजार 999 रुपये आहे. आयफोन 8 ग्राहकांना स्पेस ग्रे, सिल्व्हर आणि गोल्ड कलर्समध्ये खरेदी करता येईल.
आयफोन 8 चे फीचर्स
- डिस्प्ले : 4.70 इंच
- रेझ्युलेशन : 750x1334 पिक्सल
- प्रोसेसर : हेक्सा-कोअर
- ओएस (ऑपरेटिंग सिस्टम) : आयओएस 11
- स्टोरेज : 64 जीबी / 256 जीबी
- रिअर कॅमेरा : 12 मेगापिक्सल
- फ्रंट कॅमेरा : 7 मेगापिक्सल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)